लाईव्ह न्यूज :

Goa (Marathi News)

खास आपल्यासाठी
Coronavirus : कोलवा बाणावलीत समुद्र किनाऱ्यावरील शेक्स गुंडाळले - Marathi News | Coronavirus Tourism industry started dismenting shacks SSS | Latest goa News at Lokmat.com

गोवा :Coronavirus : कोलवा बाणावलीत समुद्र किनाऱ्यावरील शेक्स गुंडाळले

Coronavirus :पर्यटकच नसल्याने एरव्ही लोकांनी ओसंडून वाहणारे गोव्यातील किनारे ओस पडले आहेत ...

Coronavirus : आता आम्ही घरी पोहोचणार तरी कधी?, मडगाव रेल्वेस्थानकावर अडकले शंभरावर अधिक परप्रांतीय - Marathi News | Now when will we get home? | Latest goa News at Lokmat.com

गोवा :Coronavirus : आता आम्ही घरी पोहोचणार तरी कधी?, मडगाव रेल्वेस्थानकावर अडकले शंभरावर अधिक परप्रांतीय

coronavirus : मागचे दोन दिवस ते येथे अडकून पडले असून, राहण्यासाठी त्यांनी रेल्वेस्थानकाचा आश्रय घेतला होता. मात्र, आता त्यांना रेल्वेस्थानकावरूनही पोलीस हाकलून लावू लागले आहेत. त्यामुळे त्यांची परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे. ...

जीवनावश्यक वस्तूंसाठी महापालिकेला; दुपारपर्यंत दोनशेहून अधिक ऑर्डर्स - Marathi News | panji municipal corporation gets more than 200 orders for essential goods | Latest goa News at Lokmat.com

गोवा :जीवनावश्यक वस्तूंसाठी महापालिकेला; दुपारपर्यंत दोनशेहून अधिक ऑर्डर्स

हेल्पलाईन राहिली कायम व्यस्त ...

Coronavirus: गोव्यातून आरोग्य खात्याच्या डॉक्टरांचे पथक पुण्याला रवाना - Marathi News | team of doctors from Health Department leave for Pune to learn the test of coronavirus | Latest goa News at Lokmat.com

गोवा :Coronavirus: गोव्यातून आरोग्य खात्याच्या डॉक्टरांचे पथक पुण्याला रवाना

कोविड-१९ चाचणीचे प्रशिक्षण घेण्यासाठी निघाले डॉक्टरांचे पथक ...

coronavirus : गोव्यात जनतेची आबाळ, जीवनावश्यक वस्तू पुरविण्यात सरकार अपयशी - Marathi News | coronavirus: The goa government fails to provide essential product to the people in Goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :coronavirus : गोव्यात जनतेची आबाळ, जीवनावश्यक वस्तू पुरविण्यात सरकार अपयशी

केंद्र सरकारने जी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत, त्यानुसार देशाच्या विविध भागांमध्ये  धान्याची दुकाने, भाजी विक्रीची दुकाने सुरू आहेत. मात्र गोव्यात सरकारने केंद्राच्या सूचनांकडे पूर्ण  दुर्लक्ष केले आहे. ...

Coronavirus: गोव्यात लॉकडाऊनच्या काळात सरकार जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणार - Marathi News | Coronavirus: goa Government will supply essential commodities during the lockdown | Latest goa News at Lokmat.com

गोवा :Coronavirus: गोव्यात लॉकडाऊनच्या काळात सरकार जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणार

शंभर टक्के कर्फ्यू; घराबाहेर पडल्यास पोलिसांकडून कठोर कारवाई  ...

Coronavirus: घरी जाता येईना, खायलाही मिळेना; रेल्वे स्टेशनवर अडकलेल्या परप्रांतीयांचे हाल - Marathi News | more than hundred persons stuck on madgaon railway station after train cancelled due to coronavirus kkg | Latest goa News at Lokmat.com

गोवा :Coronavirus: घरी जाता येईना, खायलाही मिळेना; रेल्वे स्टेशनवर अडकलेल्या परप्रांतीयांचे हाल

Coronavirus: शंभरहून अधिक परप्रांतीय मडगाव रेल्वे स्टेशनवर अडकले ...

गोव्याचे सागरकिनारे बंद; तरी जीवरक्षकांसोबत काहींची हुज्जत - Marathi News | beaches in goa closed | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्याचे सागरकिनारे बंद; तरी जीवरक्षकांसोबत काहींची हुज्जत

Coronavirus: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या उपाययोजना ...

coronavirus : गोव्यात संपूर्ण लाॅक डाऊन जाहीर - Marathi News | coronavirus: Goa announces complete lock-down | Latest goa News at Lokmat.com

गोवा :coronavirus : गोव्यात संपूर्ण लाॅक डाऊन जाहीर

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी मंगळवारी सकाळी मंत्रिमंडळाची बैठक घेतली व गोव्यात सर्व व्यवहार व सर्व सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. ...