आमोणकर हे पाळी (आताचा साखळी) मतदारसंघाचे आमदार म्हणून 1999 व 2002 अशा दोन निवडणुकांवेळी निवडून आले. आमोणकर अगोदर फ्रान्सिस सार्दिन यांच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकारमध्ये मंत्री झाले होते. ...
नुकताच साखरपुडा झाला होता. पण रुग्णांची सेवा हे नैतिक कर्तव्य असल्याचे त्यांना माहीत होते. कोविड चमूत त्या मागील तीन महिन्यांपासून दिवसरात्र सेवा करीत आहेत. ...