Goa Assembly Election 2022: गोव्यात विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत सोमवारी दुपारी ३ वाजता संपली. त्यामुळे लढतीचे चित्र आता स्पष्ट झाले आहे. यावेळचे वैशिष्ट्य म्हणजे नऊ राजकीय पक्ष लढतीत असून, सर्वाधिक उमेदवार रिंगणात आहेत. ...
मनोहर पर्रीकर पहिल्यांदा पणजीचे आमदार झाले तेव्हा ३९ वर्षांचे होते. त्यावेळी पर्रीकर पणजीसाठी पूर्णपणे बाहेरचे होते. ते पणजीचे नागरिक नव्हते. आता उत्पल हे पणजीवासियांना भायले वाटण्याचा प्रश्नच येत नाही ...
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज गोव्याच्या एकदिवसीय दौऱ्यावर आहेत. गोव्यात एका सभेला अमित शाह यांनी संबोधित केलं तसंच डोअर-टू-डोअर अभियानाची सुरूवात देखील केली. ...
विधानसभेच्या एकूण ४० जागा आहेत. येत्या १४ फेब्रुवारी रोजी मतदान होईल. घराणेशाहीविरुद्ध कायम बोलणाऱ्या भाजपने मंत्री विश्वजित राणे व त्यांच्या पत्नी दिव्या राणे यांना तिकीट दिले ...