शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यात नदीच्या पात्रात अवैध रेती उपसा, कारवाईत पंधरा क्युबिक मीटर रेती जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2020 19:58 IST

क्लेमंट फर्नांडीस याच्यावर पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.

मडगाव: गोव्यातील दक्षिण गोवा जिल्हयातील सोनशे -कुडतरी येथे जुआरी नदीच्या पात्रात बेकायेदशीररित्या रेती उपसा केली जात असल्याचे उघड झाले असून, आज गुरुवारी एका कारवाई पोलिसांनी पंधरा क्युबिक मीटर रेती जप्त केली. घटनास्थळी एक होडी , पाणी खेचणारे एक पाईपही जप्त करण्यात आले आहे. याच भागातील क्लेमंट फर्नांडीस याच्यावर पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.

सासष्टी तालुक्याचे मामलेदार प्रतापराव गावकर हे तक्रारदार आहेत. गुरुवारी सासष्टी मामलेदार , पोलीस , कॅप्टन ऑफ पोर्टस, जलस्त्रोत खाते तसेच खाण संचलनालयाने एक संयुक्त पहाणी केली होती. यात सोनशे येथे नदीच्या पात्रात अवैध रेती उपसा केली जात असल्याचे या पथकाला आढळून आले. घटनास्थळी रेती उपसासाठी वापरले जाणारी वस्तूही सापडल्या. आज सकाळी साडेनउ वाजता वरील पथकाने ही कारवाई केली.

भारतीय दंड संहितेच्या ३२९ व २१ खाण व खनिज कायदयांतर्गंत त्यांच्यावर गुन्हा नोंद केला आहे. मायणा - कुडतरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गुरुदास कदम यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक महेश वेळीप हे पुढील तपास करीत आहेत. दरम्यान, मायणा - कुडतरी पोलिसांनी रेतीवाहू प्रकरणी कारवाई करताना काल बुधवारी दोन ट्रक पकडले होते. या प्रकरणी ट्रक चालक फ्रान्सिस गोम्स व रेहमान हवेरी या चालकाला अटक केली होती. त्यांना न्यायालयात उभे केल्यानतंर जामिनावर सोडण्यात आले.

 

टॅग्स :Policeपोलिसgoaगोवा