शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

राज्यपाल राजीनामा देणार?

By admin | Updated: June 25, 2014 17:29 IST

पणजी : केंद्रात भाजपप्रणीत आघाडी सरकार अधिकारावर आल्यानंतर निर्माण झालेल्या स्थितीत राज्यपाल भारतवीर वांच्छू हे आता आपल्या पदाचा राजीनामा देऊ शकतात,

पणजी : केंद्रात भाजपप्रणीत आघाडी सरकार अधिकारावर आल्यानंतर निर्माण झालेल्या स्थितीत राज्यपाल भारतवीर वांच्छू हे आता आपल्या पदाचा राजीनामा देऊ शकतात, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली. राज्यपाल वांच्छू यांनी मंगळवारी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांची भेट घेतली व त्यांच्याशी काही विषयांवर चर्चा केली. केंद्रात मोदी सरकार अधिकारावर आल्यानंतर देशातील काही राज्यपालांनी राजीनामे दिले. गोव्याचे राज्यपाल वांच्छू यांनी राजीनामा दिला नाही. प्रदेश भाजपने यापूर्वी दोन वर्षे राज्यपाल वांच्छू यांच्यावर कधी टीका केली नाही; पण आता अचानक वांच्छू यांनीही पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजपने सोमवारी पत्रकार परिषदेत केली. राज्यपाल आज मंगळवारी केंद्रीय गृहमंत्र्यांना भेटणार असल्याची पूर्वकल्पना भाजपला होती, असे सूत्रांनी सांगितले. वांच्छू पदाचा राजीनामा देण्याच्या तयारीत असून सिंग यांच्याशी त्यांनी त्याच दृष्टिकोनातून चर्चा केल्याची माहिती मिळाली. दरम्यान, वांच्छू हे विशेष सुरक्षा दलाचे (एसपीजी) प्रमुख असताना काही वर्षांपूर्वी झालेल्या हेलिकॉप्टर खरेदी घोटाळा प्रकरणात साक्षीदार म्हणून सीबीआयकडून लवकरच वांच्छू यांचीही चौकशी केली जाणार आहे. केंद्रीय गृहमंत्री सिंग यांच्याशी वांच्छू यांची त्या दृष्टीनेही चर्चा झाल्याचे कळते. (खास प्रतिनिधी)