शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
2
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
3
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
4
Top Marathi News LIVE Updates: खरातच्या पत्नीच्या नावे उरणमध्येही २० गुंठे जमीन
5
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
6
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
7
AC सोबत पंखा सुरू ठेवणं फायद्याचं की तोट्याचं? वीज बिल वाचवणारी 'ही' आहे खास ट्रिक
8
Nagpur: जिममधील अतिव्यायामामुळे २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूची फाटली नस, डॉक्टरांनी असे वाचवले प्राण!
9
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
10
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
11
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
12
IPL 2026: MI vs CSK सामन्यात MS Dhoni खेळणार? चेन्नईच्या नेट प्रॅक्टिसमधून चित्र झालं स्पष्ट
13
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
14
इराणविरोधातील मोहिमेत मोसादचा महत्वाचा गुप्तहेर 'मेम' मारला गेला; इस्रायलने पहिल्यांदाच दिली कबुली
15
Palmistry: सावधान! तुमच्या राहु पर्वतावर 'क्रॉस' किंवा 'तीळ' तर नाही ना? हस्तशास्त्राचा मोठा इशारा
16
Ola Electric च्या शेअर्समध्ये ६५ टक्क्यांपर्यंत तेजी, अजून वाढ होणार का? काय आहे नवं टार्गेट?
17
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
18
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
19
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
Daily Top 2Weekly Top 5

दाबोळी विमानतळावर २.१५ कोटींचे सोने जप्त

By admin | Updated: June 12, 2015 00:46 IST

वास्को : गोवा कस्टम खात्याने दाबोळी विमानतळावर गुरुवारी दुबईहून कतार एअरलाईन्स विमानाने आलेल्या भटकळ-कर्नाटक येथील एका प्रवाशाकडून ७़७०५

वास्को : गोवा कस्टम खात्याने दाबोळी विमानतळावर गुरुवारी दुबईहून कतार एअरलाईन्स विमानाने आलेल्या भटकळ-कर्नाटक येथील एका प्रवाशाकडून ७़७०५ किलो सोने जप्त केले़ या सोन्याची किंमत २़१५ कोटी रुपये आहे़तस्करीच्या आरोपाखाली पकडण्यात आलेल्या प्रवाशाचे नाव साजिद सय्यद अहमद एक्किथेर असे आहे़ कस्टम अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या अधिकृत माहितीनुसर, आंतरराष्ट्रीय विमानतळावरून होणाऱ्या सोन्याच्या तस्करीला आळा घालण्यासाठी गोवा कस्टमने मोहीम राबविली आहे़ गुरुवारी सकाळी दाबोळी विमानतळावर कतार एअरलाईन्सच्या उड्डाण क्रमांक क्यूआऱ ५२२ या विमानाने एक प्रवासी उतरला़ त्याच्या हालचालींवरून कस्टम अधिकाऱ्याना संशय आल्यामुळे त्यांनी या प्रवाशाची कसून झडती घेतली असता, त्याच्या लॅपटॉपच्या बॅगेत प्रत्येकी १० तोळ्याची ४९ आणि प्रत्येकी १ किलो वजनाची दोन सोन्याची बिस्किटे सापडली़ या सर्व सोन्याचे एकूण वजन ७़७०५ किलो झाले़कस्टम अधिकाऱ्यांनी त्या प्रवाशाचा जबाब घेतला असता, त्याने डेरा-दुबई येथील सलीम भाई या व्यक्तीने त्याला हे सोने तस्करीद्वारे गोव्याबाहेर नेण्यासाठी दिले होते, असे सांगितले़ ही संपूर्ण कारवाई दाबोळी विमानतळाच्या हवाई गुप्तहेर विभागाच्या (पान ८ वर)