शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
2
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
3
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
4
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
5
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
6
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
7
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
8
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
9
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
10
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
11
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
12
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
13
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
14
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
15
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
16
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
17
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
18
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
19
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
20
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
Daily Top 2Weekly Top 5

खाण अवलंबितांच्या मुख्यमंत्र्यांसमोर घोषणा

By admin | Updated: March 14, 2015 00:47 IST

डिचोली : जिल्हा पंचायत निवडणुकीच्या प्रचारासाठी मये येथे आलेल्या मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांची भेट घेऊन सुमारे २०० खाण अवलंबितांनी निवेदन सादर केले.

डिचोली : जिल्हा पंचायत निवडणुकीच्या प्रचारासाठी मये येथे आलेल्या मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांची भेट घेऊन सुमारे २०० खाण अवलंबितांनी निवेदन सादर केले. तसेच हातात फलक घेऊन खाणी लवकर सुरू करा, अशा घोषणा देण्यात आल्या. भाजपचे उमेदवार शंकर चोडणकर यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री मये येथे आले होते. या वेळी उपसभापती अनंत शेट इतर मान्यवर उपस्थित होते. मुख्यमंत्री सभास्थानी येत असताना खाणी त्वरित सुरू करण्याच्या घोषणा देण्यास आरंभ झाला. या वेळी पार्सेकर व्यासपीठावर न जाता ते थेट घोषणा देणाऱ्यांसमोर आले व सरकार खाणी सुरू करण्यासाठी प्रयत्नशील आहे. आता बहुतेक सर्व अडथळे दूर झाले आहेत. आता येत्या काही दिवसांत पर्यावरणीय परवान्याचा प्रश्न सुटून खाणी सुरू करण्याचा मार्ग मोकळा होईल, असे मुख्यमंत्री म्हणाले. सभेच्या वेळी मुख्यमंत्र्यांनी खाणीबाबत सविस्तर माहिती दिली व सर्व अडथळे दूर होणार असल्याचे सांगितले. या वेळी खाण अवलंबितांनी मुख्यमंत्री पार्सेकर यांना निवेदन सादर करून आपल्या समस्यांकडे लक्ष वेधले आहे. (प्रतिनिधी)