शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
2
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
3
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
4
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
5
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
6
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
7
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
8
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
9
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
10
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
11
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
12
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
13
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
14
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
15
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
16
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
17
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
18
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
19
काकडी फक्त सॅलड नाही, तर आहे 'सुपरफूड'; पण जास्त खाणं टाळा, अन्यथा होईल नुकसान
20
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

मंत्रिपदासाठी बाबूशची थेट पर्रीकरांकडे धाव!

By admin | Updated: June 26, 2015 01:45 IST

पणजी : मंत्रिमंडळात स्थान मिळण्यासाठी आमदार बाबूश मोन्सेरात जोरदार प्रयत्न करत आहेत. त्यांनी गुरुवारी सकाळी दिल्लीत संरक्षणमंत्री व ज्येष्ठ भा

पणजी : मंत्रिमंडळात स्थान मिळण्यासाठी आमदार बाबूश मोन्सेरात जोरदार प्रयत्न करत आहेत. त्यांनी गुरुवारी सकाळी दिल्लीत संरक्षणमंत्री व ज्येष्ठ भाजप नेते मनोहर पर्रीकर यांची भेट घेतली. मात्र, मोन्सेरात यांना मंत्रिमंडळात घेण्यास मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर हे मुळीच तयार नाहीत.पर्रीकर गोव्यात येतात, तेव्हाही मोन्सेरात त्यांना भेटत असतात. मुख्यमंत्री पार्सेकर यांच्याशी त्यांची अजून तरी दोस्ती नाही. तथापि, आपण पर्रीकर यांच्याकडे मंत्रिपदाविषयी चर्चा केलेली नाही, असे बाबूशचे म्हणणे आहे. आपल्या सांताक्रुझ व पत्नी जेनिफर मोन्सेरात यांच्या ताळगाव मतदारसंघात विकासकामे व्हायला हवीत. आपल्याला पर्रीकर यांनी विकासकामे करण्याचा शब्द दिला होता. पार्सेकर यांना विकासकामे जलदगतीने करण्यास सांगा, अशी विनंती आपण पर्रीकर यांना केल्याचे मोन्सेरात म्हणाले. (खास प्रतिनिधी)