शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे अपघात प्रकरणात राजकारण करणं किंवा पोलिसांना दोषी धरणं चुकीचं: देवेंद्र फडणवीस
2
मिचेल स्टार्कचा 'Spark'! ट्रॅव्हिस हेडचा भन्नाट चेंडूवर उडवला त्रिफळा, Video 
3
Kangana Ranaut : “जनतेचे पैसे खाण्यासाठी सत्ता हवी”; कंगना राणौतचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर हल्लाबोल
4
जिद्दीला सलाम! हात नसलेल्या गौसने पायाने पेपर लिहित ७८ टक्के मिळविले, आता स्वप्न 'IAS'चे
5
21 एप्रिलला लग्न, 21 मे रोजी निघाली अंत्ययात्रा; नवऱ्याने महिन्याभरात केली बायकोची हत्या
6
निकालानंतर उद्धव ठाकरे पुन्हा भाजपासोबत जातील?; शरद पवारांचं मोठं विधान
7
रुग्णाचा झाला होता मृत्यू, डॉक्टरांनी सांगितलं बाहेरून ब्लड टेस्ट आणि सिटी स्कॅन करून घ्या, त्यानंतर...
8
फडणवीस अचानक पुण्याच्या पोलीस आयुक्तालयात धडकले; अपघात प्रकरणी कारवाईचा धडाका?
9
लातूरची 'लेक'! जिद्द ना सोडली झेप घेतली आकाशी; प्रतीक्षा काळे यांचा प्रेरणादायी प्रवास
10
“काँग्रेसवर खूप दबाव, उद्धव ठाकरेंमुळे पक्ष सोडावा लागला”; मिलिंद देवरांचा मोठा गौप्यस्फोट
11
महिलांसाठी धोक्याची घंटा; तुमची ‘ही’ सवय ठरू शकते हार्ट अटॅकचं कारण, वेळीच व्हा सावध
12
पुणे अपघात: आमदाराने पोलिसांवर दबाव आणल्याचा आरोप, ३ दिवसांनंतर अजित पवार ॲक्शन मोडवर!
13
"क्रिकेटनं खूप काही दिलंय म्हणून...", टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी हरभजन इच्छुक
14
नरेंद्र मोदी यांचा राजकीय उत्तराधिकारी कोण असेल? चर्चांना पंतप्रधानांनी दिला पूर्णविराम; म्हणाले...
15
"मी स्वबळावर राजकारणात येईन…", रॉबर्ट वाड्रा यांचं मोठं विधान
16
खळबळजनक! ‘या’ शहरातून गायब होताहेत लोकांच्या बायका अन्...; 23 दिवसांत 14 जण बेपत्ता
17
IPL 2024 Playoffs Qualifier 1 KKR vs SRH: क्वालिफायर सामन्याआधी उडाली खळबळ, स्टेडियमच्या आत-बाहेर सुरक्षा व्यवस्थेत वाढ, प्रकरण काय?
18
हेमंत सोरेन अन् अरविंद केजरीवाल यांची प्रकरणे वेगवेगळी; ईडीचा सुप्रीम कोर्टात जामिनाला विरोध
19
Gold Price Today : सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! सोन्याचे दर पुन्हा घसरले
20
PM मोदींच्या वक्तव्यानंतर सरकारी कंपन्यांच्या शेअरमध्ये तेजी, कोल इंडियाबाबत ब्रोकरेज बुलिश, म्हणाले...

चामाेर्शी महामार्गाचे काम अर्धवट स्थितीत पुन्हा ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 07, 2021 11:29 PM

गडचिराेली-चामाेर्शी राष्ट्रीय महामार्गाच्या कामाचा शुभारंभ एक वर्षापूर्वी करण्यात आला. शहरातून एक बाजू पूर्ण केली. त्यानंतर दुसऱ्या बाजूचे कामच केले नाही. मागील दहा महिन्यांपासून एकाच बाजूने शहरातील वाहतूक सुरू आहे. यामुळे प्रचंड धूळ व वाहतूक काेंडीचा सामना शहरातील नागरिकांना करावा लागत आहे. याबाबत काही राजकीय पक्षांनी आंदाेलन करण्याचा इशारा दिल्यानंतर २० दिवसांपूर्वी खाेदकामाला सुरूवात केली.

ठळक मुद्दे२० दिवसांपासून काम जैसे थे; रस्ता ओलांडून जाणाऱ्यांची कसरत

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : तब्बल दहा महिन्यांच्या कालावधीनंतर गडचिराेली शहरातून चामाेर्शी राष्ट्रीय महामार्गाच्या दुसऱ्या बाजूच्या कामाला सुरूवात करण्यात आली हाेती. यासाठी २० दिवसांपूर्वी रस्ता खाेदून ठेवण्यात आला आहे. मात्र त्यानंतर काम ठप्प पडले असल्याने नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहेत. गडचिराेली-चामाेर्शी राष्ट्रीय महामार्गाच्या कामाचा शुभारंभ एक वर्षापूर्वी करण्यात आला. शहरातून एक बाजू पूर्ण केली. त्यानंतर दुसऱ्या बाजूचे कामच केले नाही. मागील दहा महिन्यांपासून एकाच बाजूने शहरातील वाहतूक सुरू आहे. यामुळे प्रचंड धूळ व वाहतूक काेंडीचा सामना शहरातील नागरिकांना करावा लागत आहे. याबाबत काही राजकीय पक्षांनी आंदाेलन करण्याचा इशारा दिल्यानंतर २० दिवसांपूर्वी खाेदकामाला सुरूवात केली. खाेदकामाला सुरूवात झाल्यानंतर मार्ग हाेईल अशी अपेक्षा हाेती. मात्र आता २० दिवसांचा कालावधी उलटूनही खाेदलेला मार्ग मुरूमाने भरण्यात आला नाही. मार्गजवळपास चार फुट खाेल खाेदून ठेवण्यात आला आहे. पलिकडे शेकडाे नागरिकांची घरे आहेत. मार्ग खाेदून ठेवला असल्याने वाहने नेणे कठीण झाले आहे. वाहन रस्त्यावर ठेवून घरी जावे लागत आहे. काही नागरिक तर दुसऱ्याच्या घरी वाहने ठेवत आहेत. एका बाजूचा मार्ग झाला आहे. तर दुसरी बाजू खाेदण्यात आली आहे. एखादे भरधाव वेगातील वाहन थाेडे जरी बाजूला गेले तरी ते उलटण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच पाऊस आल्यास चिखल हाेण्याची शक्यता आहे. ही अतिशय गंभीर बाब आहे. काम सुरू करायचेच नव्हते तर खाेदकाम का करण्यात आले असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. 

नियाेजनाचा अभावकंत्राटदाराच्या नियाेजन शुन्य कारभारामुळे नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहेत. नागरिकांमध्ये राेष व्यक्त हाेत आहे. याचा एक दिवस भडका हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही. कंत्राटदाराकडून व्यवस्थित काम करून घेण्याची जबाबदारी राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरणची आहे. मात्र याकडे अधिकाऱ्यांचेही दुर्लक्ष हाेत असल्याने कंत्राटदाराची मनमानी वाढत चालली असल्याचे दिसून येत आहे.

 

टॅग्स :highwayमहामार्ग