शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

महिला रुग्णालयाची पदभरती लवकरच

By admin | Updated: September 11, 2016 01:32 IST

येथील महिला रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचाऱ्यांच्या पदांना राज्य शासनाने मान्यता दिली असून लवकरच पदभरती घेतली जाणार आहे,

मुख्यमंत्र्यांचे आश्वासन : जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींची विविध विषयांवर चर्चागडचिरोली : येथील महिला रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचाऱ्यांच्या पदांना राज्य शासनाने मान्यता दिली असून लवकरच पदभरती घेतली जाणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. खा. अशोक नेते, आ. क्रिष्णा गजबे, आ. डॉ. देवराव होळी यांच्यासह भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन महिला रुग्णालयातील पदे भरण्याबाबतची मागणी केली होती. त्यावेळी सदर माहिती मुख्यमंत्र्यांनी शिष्टमंडळाला दिली. गडचिरोली येथील महिला रुग्णालयाचे बांधकाम पूर्ण होऊन एक वर्षाचा कालावधी पूर्ण झाला आहे. मात्र पदभरती झाली नसल्याने रुग्णालय सुरू होऊ शकले नाही. त्यामुळे महिला रुग्णांना जिल्हा सामान्य रुग्णालयातच उपचार घ्यावे लागत आहे. जिल्हा रुग्णालयावरही अतिरिक्त ताण पडत आहे. ही बाब भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आणून दिली. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी मुंबई येथे नुकतीच बैठक पार पडली असून या बैठकीमध्ये पदांना मान्यता दिली आहे. जाहिरात काढून लवकरच पदभरती घेतली जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. महिला रुग्णालय सुरू झाल्यास महिला रुग्णांसाठी सोयीचे होणार आहे. पदभरती तत्काळ करण्याची मागणी आहे. (नगर प्रतिनिधी)