शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH चा 'ई'शानदार विजय! आपल्यासोबत GT लाही मिळवून दिलं प्लेऑफ्सचं तिकीट; CSK चं काय?
2
उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा दिलासा! अमेरिकेच्या न्याय विभागाने सर्व फौजदारी खटले केले बंद
3
आफ्रिकेत इबोला व्हायरसचा धोका वाढला, भारत सरकार 'अलर्ट मोड'वर, तपासणी अधिक तीव्र
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
5
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
6
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
7
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
8
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
9
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
10
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
11
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
12
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
13
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
14
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
15
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
16
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
17
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
18
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
19
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
20
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
Daily Top 2Weekly Top 5

प्रचंड उत्साहात मतदान

By admin | Updated: May 1, 2015 01:28 IST

दुसऱ्या टप्प्यातील २४१ ग्राम पंचायतीच्या ७१२ मतदान केंद्रांवर निवडणूक गुरूवारी पार पडली.

गडचिरोली : दुसऱ्या टप्प्यातील २४१ ग्राम पंचायतीच्या ७१२ मतदान केंद्रांवर निवडणूक गुरूवारी पार पडली. आठ तालुक्यांमधील २३९ ग्राम पंचायतीची सार्वत्रिक व दोन ग्राम पंचायतीमध्ये पोटनिवडणूक घेण्यात आली. यामध्ये ८८ अतिसंवेदनशील व २२८ संवेदनशील मतदान केंद्रांचा समावेश होता. जिल्ह्यातील आठ तालुक्यात घेण्यात आलेली ग्राम पंचायत निवडणूक शांततेत पार पडली.
गडचिरोली : वसा येथील प्रभाग क्र. १ मध्ये ८४.९९, क्र. २ मध्ये ८५.९७, क्र. ३ मध्ये ८७.१६, पोर्ला येथील प्रभाग क्र. १ मध्ये ७८.९४, क्र. २ मध्ये ७४.८३, क्र. ३ मध्ये ८१, क्र. ४ मध्ये ८२.११, नगरी येथील प्रभाग क्र. १ मध्ये ७६.४१, क्र. २ मध्ये ९३.०४, क्र. ३ मध्ये ९३.०४ टक्के मतदान झाले. साखरा येथील प्रभाग क्र. १ मध्ये ८९.२४, क्र. २ मध्ये ९२.७४, प्रभाग क्र. ३ मध्ये ९१.०९, काटील येथील प्रभाग क्र. २ मध्ये ७८.७४, प्रभाग क्र. ३ मधील ८३.५६ टक्के मतदान झाले. अडपल्ली येथील प्रभाग क्र. १ मध्ये ९५.२६, प्रभाग क्र. २ मध्ये ८८.७०, प्रभाग क्र. ३ मध्ये ९१.३२ टक्के मतदान झाले. गोगाव येथील प्रभाग क्र. १ मध्ये ८६.५, प्रभाग क्र. २ मध्ये ८८.७१, प्रभाग क्र. ३ मध्ये ७५.९२ टक्के मतदान झाले. चुरचुरा माल येथील प्रभाग क्र. २ मध्ये ८५.२६, प्रभाग क्र. ३ मध्ये ८५.८१, नवरगाव येथील मोहझरी पॅच क्र. १ मध्ये ७९.५९, नवरगाव येथील प्रभाग क्र. ३ मध्ये ९१.१९ टक्के मतदान झाले. जेप्रा येथील प्रभाग क्र. १ मध्ये ९१.३०, प्रभाग क्र. २ मध्ये ८९.५०, प्रभाग क्र. ३ मध्ये ९२.०८ टक्के मतदान झाले. राजगाटा चक येथील प्रभाग क्र. १ मध्ये ७३.३३, प्रभाग क्र. २ मध्ये ८८, प्रभाग क्र. ३ मध्ये ७५.९५ टक्के मतदान झाले. आंबेशिवणी येथील प्रभाग क्र. १ मध्ये ८६.२४ टक्के, प्रभाग क्र. २ मध्ये ९०.९५, प्रभाग क्र. ३ मध्ये ९४.५९ टक्के मतदान झाले. भिकारमौशी येथील प्रभाग क्र. १ मध्ये ८४.०२, प्रभाग क्र. २ मध्ये ९४.३५, प्रभाग क्र. ३ मध्ये ७४.६७ टक्के मतदान झाले. धुंडेशिवणी येथील प्रभाग क्र. १ मध्ये ७६.०३, प्रभाग क्र. २ मध्ये ७५.६८, प्रभाग क्र. ३ मध्ये ७५.९४ टक्के मतदान झाले. अमिर्झा येथील प्रभाग क्र. १ मध्ये ८०.४३, प्रभाग क्र. २ मध्ये ७४.६२, प्रभाग क्र. ३ मध्ये ६८.६७ टक्के मतदान झाले आहे. टेंभा येथील प्रभाग क्र. १ मध्ये ९०.३३, प्रभाग क्र. २ मध्ये ८७.९१, प्रभाग क्र. ३ मध्ये ८७.९१ टक्के मतदान झाले. चांभार्डा येथील प्रभाग क्र. १ मध्ये ९५.३५, प्रभाग क्र. २ मध्ये ९२.५९, प्रभाग क्र. ३ मध्ये ९१.९१ टक्के मतदान झाले. मरेगाव ग्राम पंचायतीमधील प्रभाग क्र. १ मध्ये ८६.७१, प्रभाग क्र. ३ मध्ये ९४.२४, मौशीखांब येथील प्रभाग क्र. १ मध्ये ७९.११, प्रभाग क्र. २ मध्ये ८५.१०, बेलगाव येथील प्रभाग क्र. ३ मध्ये ८४.५१, राणखेडा येथील प्रभाग क्र. ४ मध्ये ९२.७२, मुरमाळी ग्राम पंचायतीमधील प्रभाग क्र. १ मध्ये ८८.६६, प्रभाग क्र. २ मध्ये ७५.९७, प्रभाग क्र. मध्ये ७०.६५ टक्के मतदान झाले. गिलगाव येथील प्रभाग क्र. १ मध्ये ८५.४५, प्रभाग क्र. ३ मध्ये ७५.४६ टक्के मतदान झाले. सावरगाव ग्राम पंचायतीमधील प्रभाग क्र. १ मध्ये ८३.१९, प्रभाग क्र. २ मध्ये ८२.३०, प्रभाग क्रमांक ३ मध्ये ८९.७२, बामणी येथील प्रभाग क्र. १ मध्ये ८४.९१, बोदली येथील प्रभाग क्र. १ मध्ये ७८.१७, प्रभाग क्र. २ मध्ये ८३.४५, प्रभाग क्र. ३ मध्ये ८७.४७, मेंढा येथील प्रभाग क्र. १ मध्ये ८८.१०, दिभनामाल येथील प्रभाग क्र. १ मध्ये ९२.५४, प्रभाग क्र. २ मध्ये ९५.४१, प्रभाग क्र. ३ मध्ये ९६.१७, खरपुंडी येथील प्रभाग क्र. १ मध्ये ९०.८३, प्रभाग क्र. २ मध्ये ८६.२७, प्रभाग क्र. ३ मध्ये ८७.८७ टक्के मतदान झाले. कनेरी येथील प्रभाग क्र. ८८.९५, प्रभाग क्र. २ मध्ये ८७.६५, प्रभाग क्र. ३ मध्ये ७९.०२ टक्के मतदान झाले. इंदाळा येथील प्रभाग क्र. १ मध्ये ९५.२४, प्रभाग क्र. ३ मध्ये ८८.२४ टक्के मतदान झाले.
मुलचेरा : तालुक्यातील १२ ग्राम पंचायतीच्या निवडणुकीसाठी ४४ मतदान केंद्रांवर मतदान घेण्यात आले. विवेकानंदपूर ग्रा. पं. साठी चार मतदान केंद्र ठेवण्यात आले होते. वॉर्ड क्र. १ मध्ये ७५.०५, वॉर्ड क्र. २ मध्ये ८६.०७, वॉर्ड क्र. ४ मध्ये ७२.९७, वॉर्ड क्र. ५ मध्ये ७९ टक्के, कालिनगर ग्रा. पं. अंतर्गत वॉर्ड क्र. १ मध्ये ८२.९७, वॉर्ड क्र. २ मध्ये ७६.६४, वॉर्ड क्र. ३ मध्ये ७४.७६, वॉर्ड क्र. ४ मध्ये ७३.९६, अडपल्ली माल वॉर्ड क्र. १ मध्ये ७६.६५, वॉर्ड क्र. २ मध्ये ७७.४२, वॉर्ड क्र. ३ मध्ये ७३.२४, वॉर्ड क्र. ४ मध्ये ६८.४३, लगाम वॉर्ड क्र. १ मध्ये ७६.९२, वॉर्ड क्र. २ मध्ये ७६.७३, वॉर्ड क्र. ३ मध्ये ६९.३२, कांचनपूर येथे ८४.६४, गिताली येथे ७९.४९, लगाम चेक येथे ७६.४५, मोहुर्ली येथे ७४.१७, मथुरानगर येथे ८१.५६, मल्लेरा येथे वॉर्ड क्र. २ मध्ये ७४.१७, वॉर्ड क्र. ३ मध्ये ७८.६१, वॉर्ड क्र. १ मध्ये ७७.४०, गोविंदपूर वॉर्ड क्र. १ मध्ये ८१.५६, वॉर्ड क्र. ३ मध्ये ८१.९३, वॉर्ड क्र. ४ मध्ये ८१.०३, शांतीनगर वॉर्ड क्र. ३ मध्ये ९२.३२, वॉर्ड क्र. ४ मध्ये ८७.७२, तुमरगुंडा येथे ८३.०८, चुटुगुंटा येथे ७४.३९, कोठारी येथे ७४.४३, येल्ला ७८, गोमणी येथे वॉर्ड क्र. १ मध्ये ८२.८४, सुंदरनगर वॉर्ड क्र. १ मध्ये ८६.२८, वॉर्ड क्र. २ मध्ये ८०.८५, त्रिनगर ७९.९८, भवानीपूर ८०.३१, भगतनगर ९६.१८, हरिनगर वॉर्ड क्र. १ मध्ये ८१.५६, वॉर्ड क्र. २ मध्ये ८१.९३, श्रीरामपूर ८७.१० टक्के मतदान झाले.
कोरची : तालुक्यातील कोटगुल येथे ६७ टक्के, सोनपूर ७५.२१, अरमुरकसा ६५.३४, कोसमी नं. २ मध्ये ७४, नांगपूर ७३, नवरगाव येथे ७०.३५ टक्के मतदान झाले. मतदारांमध्ये निवडणुकीच्या वेळी उत्साह दिसून आला. (लोकमत न्यूज नेटवर्क)