शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
5
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
6
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
7
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
8
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
9
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
10
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
11
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
12
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
13
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
14
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
15
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
16
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
17
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
18
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
19
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
20
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
Daily Top 2Weekly Top 5

रेशन धान्य चोरून नेताना गावकऱ्यांनी पकडले

By admin | Updated: April 27, 2017 01:13 IST

गट्टा येथील शासकीय स्वस्त धान्य दुकानातील ४१ पोते तांदूळ व ११ कट्टे साखर २३ एप्रिलच्या रात्री गाडीतून नेत असताना

गट्टा येथील घटना : स्वस्त धान्य दुकानदारासह दोघांवर गुन्हे दाखल एटापल्ली : गट्टा येथील शासकीय स्वस्त धान्य दुकानातील ४१ पोते तांदूळ व ११ कट्टे साखर २३ एप्रिलच्या रात्री गाडीतून नेत असताना गट्टा येथील नागरिकांनी दोघांना पकडले. यासंदर्भात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी दोन आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. गट्टा येथील शासकीय स्वस्त धान्य दुकानातील ४१ पोते तांदूळ व ११ कट्टे साखर एमएच-२९-एम-१४१९ क्रमांकाच्या पीकअप गाडीतून नेत असताना २३ एप्रिलच्या रात्री गट्टा येथील नागरिकांनी पकडले व वाहनातील दोघांना पकडून पोलिसात तक्रार दाखल केली. गट्टा पोलिसांनी २४ एप्रिलला एटापल्ली तहसील कार्यालयास याची माहिती दिली. तहसील कार्यालयाचे पुरवठा निरीक्षक व्ही. डी. देवघरे, गट्टाचे तलाठी शेंडे यांनी २४ व २५ एप्रिलला दोन दिवस घटनेचा पंचनामा करून सदर स्वस्त धान्य दुकान सील केले. सदर वाहन एटापल्ली पोलीस ठाण्यात जमा करण्यात आले असून दोन दिवसानंतर २६ एप्रिलला रात्री ८ वाजता रेशन धान्य दुकानदार मोहन वसंत दुर्गे रा. आलापल्ली व वाहनचालक दिनेश मुधकर देवनाथ रा. गट्टा यांच्यावर गुन्हा दाखल केला. या घटनेचा अधिक तपास एटापल्लीचे ठाणेदार शिवाजी राऊत यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.