शहरं
Join us  
Trending Stories
1
हातोडावाले तात्या रोड रोलर घेऊन पुण्यात फिरणार; वसंत मोरेंचे निवडणूक चिन्ह जाहीर
2
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
3
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
4
अमित शाह यांच्या फेक व्हिडिओ प्रकरणात एकाला अटक, कोण अडकलं? CM हिमंता यांनी दिली माहिती
5
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
6
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
7
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
8
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
9
'तुमच्या स्वार्थाचं गणित उघड झालं'; मुख्यमंत्री केलं नाही म्हणणाऱ्या अजित पवारांना आव्हाडांचे प्रत्युत्तर
10
आता मनसे काँग्रेसचे चिन्ह पंजा काढून घेणार? निवडणूक आयोगाकडे धाव, प्रकरण काय?
11
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
12
"नरेंद्र मोदींच्या जागी राहुल गांधी पंतप्रधान असते तर..."; नेमकं काय म्हणाले आसामचे मुख्यमंत्री?
13
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
14
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 
15
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
16
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
17
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
18
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
19
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
20
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली

इमारती फाट्यांची अनधिकृत वाहतूक करणारा ट्रॅक्टर जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 05, 2020 5:00 AM

वन कर्मचाऱ्यांनी एमएच ३६, जी ९४९३ क्रमांकाच्या ट्रॅक्टरचा पाठलाग करून ट्रॅक्टर थांबविला. त्या ट्रॅक्टरमध्ये जवळपास १५० इमारती फाटे आढळून आले. वाहन चालकाकडे फाट्यासंदर्भात कोणताही वैध परवाना नसल्याने ट्रॅक्टर मालक मनोज आत्माराम मातोरे रा.लेंढारी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. सदर ट्रॅक्टर वन परिक्षेत्र कार्यालय कुरखेडा येथे फाट्यांसह जप्त करण्यात आला.

ठळक मुद्देगुन्हा दाखल । जांभुळखेडा येथे वनपथकाची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्ककुरखेडा : कुरखेडा तालुक्यातील जांभुळखेडा नियतक्षेत्रात बेकायदेशिरपणे इमारती फाट्यांची वाहतूक करणारा ट्रॅक्टर वन कर्मचाऱ्यांच्या पथकाने जप्त केला. ही कारवाई ३ एप्रिलच्या रात्री १०.३० वाजता करण्यात आली.उन्हाळ्यात जंगलाला वनवा लागण्याची शक्यता अधिक असल्याने वन विभागामार्फत गस्ती पथक नेमण्यात आले आहे. ३ एप्रिल रोजी रात्री वन कर्मचारी गस्त घालत असताना जांभुळखेडा नियतक्षेत्रात ट्रॅक्टर दिसून आले.वन कर्मचाऱ्यांनी एमएच ३६, जी ९४९३ क्रमांकाच्या ट्रॅक्टरचा पाठलाग करून ट्रॅक्टर थांबविला. त्या ट्रॅक्टरमध्ये जवळपास १५० इमारती फाटे आढळून आले. वाहन चालकाकडे फाट्यासंदर्भात कोणताही वैध परवाना नसल्याने ट्रॅक्टर मालक मनोज आत्माराम मातोरे रा.लेंढारी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. सदर ट्रॅक्टर वन परिक्षेत्र कार्यालय कुरखेडा येथे फाट्यांसह जप्त करण्यात आला.सदर कारवाई क्षेत्र सहायक हेमंतकुमार झोडगे, वनरक्षक उत्तरा मोहुर्ले, नितूपाल नाकाडे, वाहनचालक इरफान पठाण यांच्या पथकाने केली. या घटनेचा अधिक तपास वन परिक्षेत्राधिकारी सुनील सोनटक्के व क्षेत्र सहायक शिवशंकर कायते करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी