शहरं
Join us  
Trending Stories
1
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शारीरीक संबंध बनवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
2
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
3
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
4
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
5
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
6
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
7
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
8
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
9
एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी
10
Travel : नकाशावर छोट्या थेंबासारखा दिसतो 'हा' देश, पण आत दडलंय अथांग सौंदर्य! रामायणाशी आहे कनेक्शन
11
IPL 2026 : निक्कीचा 'निकम्मा' शो! LSG च्या २१ कोटींच्या फलंदाजाच्या खात्यात फक्त ४१ धावा
12
रोज खेळायची, मोबाईल पाहायची... १०वीच्या टॉपरने सांगितले कसे मिळाले ५०० पैकी ४९९ गुण?
13
चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला...
14
Ashok Mittal: राघव चड्डांना हटवून ज्यांना बनवले राज्यसभा उपनेता, त्याच नेत्याच्या मालमत्तांवर ईडीच्या धाडी
15
Mental Health: तुला OCD आहे का?' – असं कोणालाही गमतीने म्हणण्यापूर्वी हा लेख नक्की वाचा!
16
Share Market Update: ₹९ लाख कोटींची लॉटरी! ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर शेअर बाजारात तेजी; Sensex १२६४ अंकांनी वधारला
17
कोण आहे 'ही' महिला पत्रकार जिला खुद्द अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॉल केला? म्हणाले.. 
18
आभासी दुनियेतील गर्लफ्रेंडनं दिला धोका; AI च्या प्रेमात युवकानं उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?
19
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
20
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
Daily Top 2Weekly Top 5

दोन ट्रकची समाेरासमाेर धडक, धानोऱ्यातील चालक जागीच ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 05:00 IST

दोन ट्रकची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात दोन्ही ट्रकचे चालक जागीच ठार झाले तर वाहक जखमी झाल्याची घटना १८ मे रोजी रात्री ११.३० च्या सुमारास घडली. तेलंगणा राज्यातील करिमनगरजवळ झालेल्या या अपघातातील एका ट्रक धानोरा येथील असून त्यावरील चालक व वाहकही धानोऱ्यातील आहेत.

ठळक मुद्देवाहक जखमी, तेलंगणातील करीमनगरजवळ अपघात

लाेकमत न्यूज नेटवर्कधानोरा : दोन ट्रकची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात दोन्ही ट्रकचे चालक जागीच ठार झाले तर वाहक जखमी झाल्याची घटना १८ मे रोजी रात्री ११.३० च्या सुमारास घडली. तेलंगणा राज्यातील करिमनगरजवळ झालेल्या या अपघातातील एका ट्रक धानोरा येथील असून त्यावरील चालक व वाहकही धानोऱ्यातील आहेत.प्रशांत तुकाराम लेनगुरे (३४, रा.धानोरा) असे मृताचे नाव आहे. तो या अपघातात ठार झाला तर अमन रामटेके (२०, रा.धानोरा) हा वाहक जखमी झाला आहे.धानोरा येथील अजय दास याच्या मालकीच्या त्या ट्रकमध्ये धानोरा येथून अर्धा व मूलचेरा येथून अर्धा असा मका भरून मंगळवारी दुपारी ३ वाजता करीमनगर येथे जाण्यासाठी निघाला; परंतु करीमनगरजवळ विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकची समोरासमोर धडक होऊन दोन्ही ट्रक रस्त्याच्या कडेला उलटले.वाहकाने ट्रकच्या खिडकीतून उडी घेतल्याने ते जखमी झाले पण जीव वाचला. दोन्ही ट्रकचालक जागीच ठार झाले. घटनेची माहिती धानोराच्या वाहकाने मोबाईलवरून ट्रकचालक व मृतांच्या नातेवाईकांना दिली. बुधवारी मृत ट्रकचालकावर धानोरा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. 

 

टॅग्स :Accidentअपघात