शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला दररोज ४१०० कोटींचा फटका, तरीही चर्चेला आला नाहीय! डोनाल्ड ट्रम्प यांचे 'अखेरचे शस्त्र' ठरणार निर्णायक?
2
अमरावती लैंगिक शोषण प्रकरण: मुख्य आरोपी अयान अहमदची अचलपूर शहरातून धिंड; गुन्ह्यातील पुराव्यांचा शोध सुरू
3
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
4
कर्नाटकात होमस्टेमध्ये अमेरिकन महिलेवर अत्याचार; मालकाने तीन दिवस वायफाय बंद ठेवले, कर्मचाऱ्यालाही अटक
5
Top Marathi News LIVE Updates:राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक
6
राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक, १० विद्यार्थी जखमी
7
ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या घोषणेनंतर काही वेळातच युद्धाची ठिणगी! होर्मुझमध्ये अंदाधुंद फायरिंग
8
तुरुंगात 'प्रशिक्षण', साखळी बॉम्बस्फोटांचे नियोजन, लश्कर-ए-तोयबाशी संबंधित ७ दहशतवाद्यांना एनआयए न्यायालयाने सुनावली शिक्षा
9
’७० ते ८० टक्के नेते पो** पाहतात, सर्वांची चौकशी करा’, पप्पू यादव यांचं आव्हान
10
‘आपले सर्व शेजारी चांगले, फक्त एक...', राजनाथ सिंह यांचा जर्मनीतून पाकिस्तानवर निशाणा
11
“धडा शिकवायची हीच योग्य वेळ”; रिक्षावाल्यांना मराठी अनिवार्य निर्णय, मनसेचा नवा उपक्रम
12
Raja Shivaji: सलमान खान ते विद्या बालन! रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये बॉलिवूड कलाकारांची तगडी फौज
13
Health Care Tips: का वाढतो उन्हाळ्यात हार्ट अटॅकचा धोका? जाणून घ्या कारणं आणि बचावाचे उपाय!
14
Vidhan Parishad: विधान परिषद उमेदवार निवडताना भाजपची होणार तारेवरची कसरत 
15
ऑनलाईन ५० iPhone ची ऑर्डर, पण घरी आला नाही एकही फोन; ३५ लाखांची मोठी फसवणूक
16
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
17
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
18
भयंकर ! वर्गाबाहेर पडताच झाला वाद, आठवीमधील विद्यार्थ्याने दुसऱ्याच्या डोळ्यात खुपसला कंपास
19
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
20
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
Daily Top 2Weekly Top 5

दोन महिन्यांचा पाऊस चार दिवसात

By admin | Updated: July 23, 2014 23:37 IST

१९ ते २३ जुलै या चार दिवसात जिल्ह्यात संततधार पाऊस पडला असून या चार दिवसात सुमारे २२८ मीमी एवढा पाऊस पडला आहे. हे प्रमाण यावर्षीच्या पावसाळ्यात आजपर्यंत पडलेल्या पावसाच्या सुमारे निम्मे आहे.

गडचिरोली : १९ ते २३ जुलै या चार दिवसात जिल्ह्यात संततधार पाऊस पडला असून या चार दिवसात सुमारे २२८ मीमी एवढा पाऊस पडला आहे. हे प्रमाण यावर्षीच्या पावसाळ्यात आजपर्यंत पडलेल्या पावसाच्या सुमारे निम्मे आहे. त्यामुळे शेतकरी थोडाफार आनंदी झाला असला तरी फसल निघण्यासाठी आणखी पावसाची गरज भासणार आहे. गडचिरोली जिल्ह्यात धानपिकाचे मोठ्याप्रमाणात उत्पादन घेतले जाते. या पिकासाठी सिंचनाची मोठ्याप्रमाणात गरज भासते. धानपिकाला अगदी सुरूवातीपासून तर शेवटपर्यंत जलसिंचनाची गरज भासते. मागील वर्षी संपूर्ण राज्यासह जिल्ह्यातही पावसाळ्याच्या सुरूवातीपासूनच पावसाने हजेरी लावली होती. मागील वर्षी २३ जुलैपर्यंत संपूर्ण जिल्ह्यात सरासरी १ हजार ३८ मीमी एवढा पाऊस पडला होता. यावर्षीच्या पावसाळ्यात पावसाने शेतकऱ्यांसह सामान्य नागरिकांनाही चांगलाच त्रास दिला. १७ जुन रोजी पहिला पाऊस पडल्यानंतर पावसाने कायमची दडी मारली होती. १९ जुलैपर्यंत जिल्ह्यात केवळ सरासरी २४९ मीमी एवढा पाऊस पडला. त्यानंतर १९ जुलैपासून दमदार पावसाने झोडपून काढले. या चार दिवसात सुमारे २२८ मीमी पाऊस पडला आहे. पावसाळ्यापासून २३ जुलैपर्यंत सरासरी ४७७.८४ मीमी एवढा पाऊस पडला आहे. पावसाळ्याला सुरूवात होऊन २ महिन्यात जेवढा पाऊस पडला जवळपास तेवढा पाऊस चार दिवसात पडला आहे. चार दिवसाच्या पावसाने नदी,नाले ओसंडून वाहत आहेत. तर तलावांमध्ये पाणी साचले आहे. बरेचसे तलाव या चार दिवसाच्या पावसाने निम्मी भरली आहेत. चार दिवसाच्या संततधार पावसानंतर २३ जुलै रोजी पावसाने उसंत घेतली आहे. त्यामुळे चार दिवस विस्कळीत झालेले जनजीवन पूर्वपदावर यायला लागले आहे. (नगर प्रतिनिधी)