शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
4
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
5
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
6
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
7
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
8
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
9
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
10
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
11
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
12
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
13
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
14
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
15
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
16
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
17
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
18
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
19
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
20
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
Daily Top 2Weekly Top 5

गडचिरोलीत दोन लाखांची दारू पकडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2020 05:00 IST

जिल्हा पाेलीस अधीक्षक व अतिरिक्त पाेलीस अधीक्षकांनी अवैध दारू, जुगार व इतर अवैध व्यवसायांवर कारवाई करण्याची जबाबदारी स्थानिक गुन्हे शाखेकडे साेपविली आहे. त्यानुसार गुन्हे शाखेचे पाेलीस निरीक्षक उल्हास भुसारी यांचे पथक गडचिराेली शहरात गस्त घालत असताना दारूची अवैधरित्या शहरात वाहतूक हाेत असल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यानंतर विवेकानंदनगरकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला पाेलिसांनी पाळत ठेवली.

ठळक मुद्देएलसीबीची कारवाई : चारचाकी वाहनातून सुरू होती वाहतूक

  लोकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने गडचिराेली शहरातील पाेटेगाव बायपास ते गाेकुलनगर दरम्यानच्या मार्गावर दोन लाखांची दारू आणि चारचाकी वाहनासह एकूण साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई ८ डिसेंबर राेजी रात्री ८.३० वाजताच्या  सुमारास केली.जिल्हा पाेलीस अधीक्षक व अतिरिक्त पाेलीस अधीक्षकांनी अवैध दारू, जुगार व इतर अवैध व्यवसायांवर कारवाई करण्याची जबाबदारी स्थानिक गुन्हे शाखेकडे साेपविली आहे. त्यानुसार गुन्हे शाखेचे पाेलीस निरीक्षक उल्हास भुसारी यांचे पथक गडचिराेली शहरात गस्त घालत असताना दारूची अवैधरित्या शहरात वाहतूक हाेत असल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यानंतर विवेकानंदनगरकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला पाेलिसांनी पाळत ठेवली. दरम्यान एक चारचाकी वाहन भरधाव वेगाने संशयास्पदरित्या पाेटेगाव बायपास ते गाेकुलनगरकडे येत असल्याचे दिसले. वाहन चालकास हाताने इशारा करून वाहन थांबविण्यास सांगितले. दरम्यान चालकाने रस्त्याच्या बाजुला वाहन उभे करून अंधाराचा फायदा घेत गाेकुलनगरकडे पळ काढला.पाेलिसांनी पांढऱ्या रंगाची मारूती सुझुकी जप्त करत त्यातील दारूसाठा ताब्यात घेतला. फरार आराेपीविराेधात गडचिराेली पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाहन व दारू मिळून एकूण ३ लाख ४७ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. 

देशी-विदेशी दारूसह मुद्देमाल जप्तजप्त केलेल्या मुद्देमालात ९३ हजार रुपये किमतीच्या इम्पेरिअल ब्ल्यू विस्कीच्या १८० मिलीच्या ३१० बाटल्या, ५६ हजार रुपये किमतीच्या देशी दारूच्या ७ पेट्या, ४८ हजार रुपयांच्या देशी दारूच्या राॅकेट संत्रा कंपनीच्या ६ पेट्या तसेच दीड लाख रुपये किमतीचे वाहन आदी मुद्देमाल होता.

 

टॅग्स :liquor banदारूबंदीPoliceपोलिस