शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

बाजारात पालेभाज्या गडगडल्या

By admin | Updated: December 26, 2016 01:32 IST

जिल्ह्यात बाराही तालुक्यात भाजीपाला पिकाची लागवड केली जाते. सध्या हिवाळा सुरू असून

सर्वसामान्यांना दिलासा : ग्रामीण व दुर्गम भागातून आवक वाढली गडचिरोली : जिल्ह्यात बाराही तालुक्यात भाजीपाला पिकाची लागवड केली जाते. सध्या हिवाळा सुरू असून पालेभाज्याचे पीक शेतात बहरले आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण व दुर्गम भागातून शहरी बाजारात पालेभाज्याची आवक वाढल्यामुळे पालेभाज्याचे भाव उतरले आहेत. गडचिरोली येथील रविवारच्या आठवडी बाजारात पालेभाज्यांची आवक वाढल्यामुळे भाव उतरले होते. परिणामी सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. गडचिरोली येथील आठवडी बाजारात कांदे २० रूपये किलो, आलू १५ रूपये किलो, वांगे १५ ते २० रूपये किलो, टमाटर ५ ते १० रूपये किलो, चवळी शेंगा १० रूपये पाव, कारले १५ रूपये पाव, फुलकोबी २५ ते ३० रूपये किलो, पत्ताकोबी २० रूपये किलो, हिरवी मिरची १० रूपये पाव, वाटाणाच्या शेंगा ३० रूपये किलो दराने विकल्या जात होत्या. याशिवाय सांबार, मेथी, पालक भाजी, मूळा, गाजर यांचेही दर घसरले होते. पावसाळ्यात येथील आठवडी बाजारात भाजीपाल्याची आवक कमी राहत होती. परिणामी दुप्पट ते तिप्पट दराने ग्राहकांना पालेभाज्या खरेदी कराव्या लागत होत्या. मात्र हिवाळ्यात शेतकऱ्यांकडील पालेभाज्या बाजारात आणल्या जात आहेत. तसेच मोठ्या शहरातूनही पालेभाज्याची आवक वाढली आहे. त्यामुळे भाजीपाला पूर्वीच्या तुलनेत स्वस्त झाला आहे.(स्थानिक प्रतिनिधी)