शहरं
Join us  
Trending Stories
1
हातोडावाले तात्या रोड रोलर घेऊन पुण्यात फिरणार; वसंत मोरेंचे निवडणूक चिन्ह जाहीर
2
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
3
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
4
अमित शाह यांच्या फेक व्हिडिओ प्रकरणात एकाला अटक, कोण अडकलं? CM हिमंता यांनी दिली माहिती
5
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
6
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
7
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
8
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
9
'तुमच्या स्वार्थाचं गणित उघड झालं'; मुख्यमंत्री केलं नाही म्हणणाऱ्या अजित पवारांना आव्हाडांचे प्रत्युत्तर
10
आता मनसे काँग्रेसचे चिन्ह पंजा काढून घेणार? निवडणूक आयोगाकडे धाव, प्रकरण काय?
11
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
12
"नरेंद्र मोदींच्या जागी राहुल गांधी पंतप्रधान असते तर..."; नेमकं काय म्हणाले आसामचे मुख्यमंत्री?
13
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
14
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 
15
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
16
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
17
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
18
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
19
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
20
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली

ई-पास शिवाय आंतरजिल्हा वाहतूक नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2020 5:00 AM

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे जिल्हा बंदीचे आदेश जारी करण्यात आले आहे. यामध्ये फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ च्या तरतुदीच्या अनुषंगाने कोणत्याही प्रकारची वाहतूक करणाऱ्या वाहनांना गडचिरोली जिल्हाच्या हद्दीत प्रवेश व जिल्ह्यातून निर्गमन करण्यास प्रतिबंध करण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्व सीमा गेल्या चार महिन्यांपासून बंद करण्यात आले आहेत.

ठळक मुद्देकोरोना संसर्गाबाबत खबरदारी : हरणघाट चेकपोस्टवर वाहनांची कसून चौकशी

लोकमत न्यूज नेटवर्कभेंडाळा : कोरोना संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी महसूल व पोलीस प्रशासनाच्या वतीने योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. गडचिरोली जिल्ह्यातील सर्व ा सीमेवर चेकपोस्ट उभारण्यात आले असून ई-पास तसेच शेतीच्या पासेसशिवाय वाहनधारक व नागरिकांना जिल्ह्याच्या आत व जिल्ह्याच्या बाहेर जाऊ देत नसल्याचे दिसून येत आहे. चामोर्शी-मूल मार्गावरील हरणघाट चेकपोस्टवर आवागमन करणाऱ्या वाहनधारकांची कसून तपासणी केली जात आहे.कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे जिल्हा बंदीचे आदेश जारी करण्यात आले आहे. यामध्ये फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ च्या तरतुदीच्या अनुषंगाने कोणत्याही प्रकारची वाहतूक करणाऱ्या वाहनांना गडचिरोली जिल्हाच्या हद्दीत प्रवेश व जिल्ह्यातून निर्गमन करण्यास प्रतिबंध करण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्व सीमा गेल्या चार महिन्यांपासून बंद करण्यात आले आहेत. जिल्ह्यातील सर्व सिमावर्ती ठिकाणी नाकेबंदी करून वाहनांची पोलिसातर्फे तपासणी केली जात आहे. हरणघाट येथील चेकपोस्टवर आवागमन करणाऱ्या नागरिकांची गर्दी दिसून येत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तालुका प्रशासन, पोलीस व महसूल विभागातर्फे दक्षता घेतली जात आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याPoliceपोलिस