शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
3
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
4
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
5
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
6
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
7
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
8
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
9
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
10
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
11
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
12
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
13
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
14
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
15
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
17
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
18
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
19
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
20
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
Daily Top 2Weekly Top 5

प्रभावी अंमलबजावणी न करणाऱ्यांवर कारवाई करणार

By admin | Updated: August 25, 2016 01:11 IST

प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी सर्व शाळांनी करावी, या उपक्रमाच्या अंमलबजावणी कुचराई

प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र उपक्रम : शंतनू गोयल यांचा इशारागडचिरोली : प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी सर्व शाळांनी करावी, या उपक्रमाच्या अंमलबजावणी कुचराई करणाऱ्यांच्या विरोधात प्रशासकीय कारवाई करणार, असा इशारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शंतनू गोयल यांनी दिला.येथील जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेत गटशिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख यांची आढावा सभा घेण्यात आली. यावेळी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी सभेला शिक्षणाधिकारी (प्राथमिक) माणिक साखरे, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) नानाजी आत्राम, डायटचे प्राचार्य प्रा. रमतकर, अधीव्याख्याता चापले, डॉ. मत्ते, प्रा. वैद्य आदी उपस्थित होते. याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी शंतनू गोयल यांनी प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र उपक्रम व अप्रगत विद्यार्थ्यांसाठी विशेष उपाययोजना, सरलमधील विद्यार्थ्यांची नोंद आदी बाबींचा आढावा घेतला. यावेळी मार्गदर्शन करताना ते म्हणाले, पायाभूत चाचणी सन २०१५-१६ व पायाभूत चाचणी सन २०१६-१७ चा वर्गनिहाय तुलनात्मक तक्ता प्रत्येक शाळेमध्ये ठेवण्यात यावा, वर्गनिहाय व शाळानिहाय पायाभूत चाचणी श्रेणी अहवाल तत्काळ सादर करावा, इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांची सर्व जि. प. शाळांनी २५ आॅगस्टच्या आत व खासगी शाळांनी २७ आॅगस्टच्या आत सरलमध्ये नोंद करणे आवश्यक आहे, अशा सूचना त्यांनी केल्या. (स्थानिक प्रतिनिधी)