रविवारी ग्रा. पं. सदस्यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:50 IST2021-02-05T08:50:23+5:302021-02-05T08:50:23+5:30

या समारंभाच्या अध्यक्षस्थानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष अशाेक खंडारे राहतील. प्रमुख अतिथी म्हणून रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रवीण खोब्रागडे, ...

Sunday g. Pt. Members felicitated | रविवारी ग्रा. पं. सदस्यांचा सत्कार

रविवारी ग्रा. पं. सदस्यांचा सत्कार

या समारंभाच्या अध्यक्षस्थानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष अशाेक खंडारे राहतील. प्रमुख अतिथी म्हणून रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रवीण खोब्रागडे, सुनील खोब्रागडे, रिपब्लिकन पक्षाचे सरचिटणीस हेमराज चिंचखेडे, केंद्रीय उपाध्यक्ष रोहिदास राऊत व अशोक निमगडे उपस्थित राहतील.

प्रदेश उपाध्यक्ष कुलपती मेश्राम, प्राचार्य प्रकाश दुधे, प्रदेश सचिव प्रा. राजन बोरकर, ज्येष्ठ नेते नसीर जुम्मन शेख, पत्रुजी टेंभुर्णे, पुणेश्वर दुधे, डॉ. हरीदास नंदेश्वर, महिला आघाडी प्रदेश उपाध्यक्ष सुरेखा बारसागडे, जिल्हा सरचिटणीस हंसराज उंदीरवाडे, जिल्हा संघटक हेमचंद्र सहारे, कार्यालयीन सचिव अशोक खोब्रागडे, शहर अध्यक्ष अनिल बारसागडे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष नीता सहारे, सरचिटणीस ज्योती उंदीरवाडे, शहर अध्यक्ष वनमाला झाडे, युवक आघाडी जिल्हाध्यक्ष नरेंद्र रायपुरे, रिपब्लिकन स्टुडंट फेडरेशनचे प्रदेश सचिव संदीप रहाटे, पवन माटे उपस्थित राहणार आहेत.

या कार्यक्रमास नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य, पक्षाचे कार्यकर्ते व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन पक्षाच्या पदाधिकारी तसेच युवक आघाडी, महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

Web Title: Sunday g. Pt. Members felicitated