शहरं
Join us  
Trending Stories
1
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
2
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
3
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
4
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
5
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
6
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
7
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
8
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
9
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
10
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
11
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
12
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
13
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
14
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
15
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
16
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
17
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
18
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
19
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
20
Sara Tendulkar : "कसं वागावं, कोणते कपडे घालावे?"; सारा तेंडुलकरने केला सचिनच्या 'कडक' शिस्तीबाबत खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

अवैध जमीन हस्तांतरण अहवाल सादर करा

By admin | Updated: March 14, 2015 00:20 IST

गडचिरोली जिल्ह्यात आदिवासींच्या जमिनीचे फेरफार करण्यात आले. मात्र विक्री करण्यात आली नाही. तक्रार करूनही आदिवासींच्या जमिनी आदिवासी परत मिळाल्या नाही.

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात आदिवासींच्या जमिनीचे फेरफार करण्यात आले. मात्र विक्री करण्यात आली नाही. तक्रार करूनही आदिवासींच्या जमिनी आदिवासी परत मिळाल्या नाही. त्यामुळे संबंधित सर्व महसूल कर्मचाऱ्यांनी अवैध जमीन हस्तांतरण अहवाल तहसीलदार, उपविभागीय अधिकारी व हस्तांतरण अभ्यास समितीकडे पाठवावा, अशा सूचना आदिवासी जमिन हस्तांतरण समितीच्या उपप्रमुख अ‍ॅड. पौर्णिमा उपाध्याय यांनी केल्या.विदर्भ विकास मंडळांतर्गत आदिवासी जमीन हस्तांतरण अभ्यास समितीच्या वतीने आज शुक्रवारी पोटेगाव मार्गावरील गोंडवाना कला दालनात जमीन हस्तांतरण प्रश्नाबाबत जनसुनावणी घेण्यात आली. यावेळी त्या बोलत होत्या. याप्रसंगी समितीचे सदस्य दिलीप गोडे, महादेव चिलाटे, माजी आमदार हिरामन वरखडे, देवाजी तोफा, तहसीलदार डी. जी. जाधव, तहसीलदार अजय चरडे, सिरोंचाचे तहसीलदार के. बी. मिश्रा, तहसीलदार भंडारी आदी उपस्थित होते. या जनसुनावणीत आदिवासी नागरिकांनी आपल्या जमीन हस्तांतरण व विक्री संदर्भात समस्या मांडल्या. यावर समितीच्या सदस्यांनी जमिनीचे मूळ कागदपत्रे मिळवून अर्जासह तहसीलदार व उपविभागीय अधिकाऱ्यांकडे सादर करावेत, असे सांगितले. आदिवासींच्या जमिनी आदिवासींना परत द्याव्या, त्याचे हस्तांतरण होऊ शकत नाही, असा उच्च न्यायालयाचा निर्णय असताना सुध्दा अनेक आदिवासी नागरिकांच्या जमिनी गैरआदिवासींकडेच कायम आहेत, असे माजी आमदार हिरामन वरखडे यांनी जनसुनावणी करून सदस्यांना सांगितले. विशेष म्हणजे सदर प्रकार धानोरा तालुक्यात मोठ्या प्रमाणात असल्याचेही ते म्हणाले. या जनसुनावणीला जिल्ह्यात नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी व तलाठी बहुसंख्येने उपस्थित होते.