शहरं
Join us  
Trending Stories
1
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
2
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
3
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
4
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
5
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
6
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
7
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
8
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
9
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
10
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
11
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
12
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
13
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
14
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
15
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
16
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
17
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
18
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
19
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
20
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
Daily Top 2Weekly Top 5

दुसऱ्या दिवशीही एसटीची सेवा हाेती ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2021 05:00 IST

दिवाळीनिमित्त गावाकडे जाणाऱ्या प्रवाशांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागला, तर आराेग्य सेवेची परीक्षा देण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांचेही हाल झाले.  गडचिराेली व अहेरी या दाेन्ही आगारांसमाेर कर्मचाऱ्यांनी मंडप टाकून कामबंद आंदाेलन सुरू केले आहे. विशेष म्हणजे या आंदाेलनाला पाठिंबा दर्शविण्यासाठी दाेन्ही आगारांतील एसटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांनीही उपस्थिती दर्शवीत आंदाेलनात सहभाग घेतला. दाेन्ही आगारातून रविवारी एकही बसफेरी साेडण्यात आली नाही. 

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : एसटीचे राज्य शासनात विलीनीकरण करण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी शनिवारपासून सुरू केलेले कामंबद आंदाेलन रविवारीही सुरूच हाेते. त्यामुळे गडचिराेली व अहेरी या दाेन्ही आगाराची बससेवा सलग दुसऱ्या दिवशीही ठप्प पडली हाेती. दिवाळीनिमित्त गावाकडे जाणाऱ्या प्रवाशांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागला, तर आराेग्य सेवेची परीक्षा देण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांचेही हाल झाले. गडचिराेली व अहेरी या दाेन्ही आगारांसमाेर कर्मचाऱ्यांनी मंडप टाकून कामबंद आंदाेलन सुरू केले आहे. विशेष म्हणजे या आंदाेलनाला पाठिंबा दर्शविण्यासाठी दाेन्ही आगारांतील एसटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांनीही उपस्थिती दर्शवीत आंदाेलनात सहभाग घेतला. दाेन्ही आगारातून रविवारी एकही बसफेरी साेडण्यात आली नाही. सध्या दिवाळीनिमित्त बाहेर गावी गेलेले नागरिक आपल्या गावाकडे जाण्यासाठी निघाले. आगारात एकही बस नसल्याने त्यांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागला. चंद्रपूर, नागपूर तसेच तालुका मुख्यालयांकडे जाणाऱ्या वाहनांमध्ये माेठ्या प्रमाणात गर्दी झाली हाेती. आंदाेलनामुळे एसटी बसस्थानकांवर दिवसभर शुकशुकाट पसरला हाेता.

दिवाळीच्या कमाईवर फेरावे लागत आहे पाणीदिवाळीच्या सणानिमित्त एसटीला बरेच प्रवाशी मिळत असल्याने याला गर्दीचा हंगाम म्हटले जाते. मात्र आंदाेलनामुळे या उत्पन्नावर पाणी फेरावे लागत आहे. हे आंदाेलन आणखी किती दिवस सुरू राहणार हे अनिश्चित आहे. ताेडगा न निघता आंदाेलन पुढेही सुरू राहिल्यास दिवाळीच्या कमाईवरही पाणी फेरणार आहे.

 

टॅग्स :state transportएसटी