शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीला हाय अलर्ट! आत्मघाती दहशतवादी हल्ल्याची शक्यता; BJP मुख्यालय, सरकारी कार्यालये रडारवर
2
लखनौमध्ये भाजप नेत्यावर गोळीबार, प्रकृती चिंताजनक; ट्रामा सेंटरबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी
3
डोकं वापरा...! नेहराचा मास्टरस्ट्रोक अन् DSP सिराजनं वैभव सूर्यवंशीसमोर दाखवलं मॅजिक (VIDEO)
4
मोठी बातमी! खासदार सुप्रिया सुळे यांच्या कारला अपघात, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील घटना
5
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या TMC नं केली विरोधी पक्षनेत्याची घोषणा, कुणाला मिळाली जबाबदारी?
6
'करामती' खानच्या फिरकीची जादू; यशस्वीच्या नेतृत्वाखाली RR अपयशी, विक्रमी विजयासह GT नं मारली मुसंडी
7
उन्हाळ्यात कलिंगड खाणं पडलं महागात! बक्सरमध्ये एकाच कुटुंबातील ८ जणांना विषबाधा; आरोग्य विभाग अलर्टव
8
मुंबई-बंगळूरू ट्रेनचे फायनल टाइमटेबल आले, १३ मे रोजी सुरू; पुणे-मिरज मार्ग, स्लीपर वंदे भारत?
9
अखेर पेच सुटला! 'टीव्हीके' प्रमुख जोसेफ विजय उद्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार; असा गाठला बहुमताचा आकडा
10
Vaibhav Suryavanshi World Record: वैभव सूर्यवंशी जगात भारी! षटकारांच्या शतकासह १५ व्या वर्षी भीम पराक्रम
11
शपथविधी सुवेंदू अधिकारींचा, पण PM मोदी-DCM शिंदे भेटीची चर्चा; काय बोलले? सगळा तपशील समोर
12
सुवेंदू अधिकारी ते हिमंता बिस्व सरमा, भाजपने दुसऱ्या पक्षातून आलेल्या कोण कोणत्या नेत्यांना बनवलं थेट मुख्यमंत्री? बघा संपूर्ण यादी
13
खामेनेईंबद्दल अमेरिकन गुप्तचर यंत्रणेचा मोठा रिपोर्ट; ट्रम्प यांचे टेन्शन वाढले, सगळे दावे फोल!
14
अतरंगी फटका मारण्याच्या नादात शतक हुकलं; पण गिलनं सलग सातव्यांदा हा पराक्रम करून दाखवत रचला इतिहास
15
“पुढील २० वर्षे भाजपा पंजाबमध्ये पाय रोवू शकणार नाही”; अरविंद केजरीवाल यांची PM मोदींवर टीका
16
होर्मुझ सामुद्रधुनीत युद्धाचा भडका! नाकेबंदी फोडण्याचा प्रयत्न फसला; अमेरिकेचा इराणच्या दोन तेलवाहू जहाजांवर हल्ला
17
Rohit Sharma: रोहितसोबत सेल्फी घेताना महिलेचा फोन झाला बंद; मग हिटमॅन म्हणाला असं काही, सगळेच हसले!
18
“RG कर प्रकरणातील पीडितेला न्याय मिळेल”; सुवेंदू अधिकारी यांच्या आईने व्यक्त केली अपेक्षा
19
सुवेंदू अधिकारी यांच्या शपथविधीनंतर अभिषेक बॅनर्जी यांची प्रदीर्घ पोस्ट; लोकशाहीचा दाखला दिला
20
२ शत्रू ग्रहांचा शुभ राजयोग २०२६: ९ राशींना अकल्पनीय लाभ, पदोन्नती-उत्पन्न वाढ; करारात नफा!
Daily Top 2Weekly Top 5

दिवाळी संपताच काेेराेेना रुग्ण वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2020 05:00 IST

दिवाळीच्या कालावधीत बाजारपेठेत उसळलेली गर्दी बघून दिवाळीनंतर काेराेना रुग्णांची संख्या वाढेल, असा अंदाज आराेग्य विभागाने व्यक्त केला हाेता. हा अंदाज खरा ठरत दिवाळी संपताच आता काेराेना रुग्णांच्या संख्येत वाढ हाेत असल्याचे दिसून येत आहे. दिवाळीच्या सणापूर्वीच काही जणांना काेराेनाची लागण झाली हाेती. मात्र दवाखान्यात राहिल्यास दिवाळीचा आनंद लुटता येणार नाही. ही बाब लक्षात घेऊन अनेकांनी चाचणी केली नाही.

ठळक मुद्देएकाचा मृत्यू : ८० नवीन बाधित

  लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिराेली : दिवाळीच्या काही दिवसांपूर्वीपासून नवीन काेराेना बाधितांची संख्या कमी हाेत हाेती तर काेराेनामुक्त झालेल्यांची संख्या वाढत हाेती. मात्र दिवाळी संपताच आता गणित उलटे झाले असून काेराेना बाधितांची संख्या वाढत आहे. तर काेराेनामुक्त हाेण्याचे प्रमाण कमी आहे. ही स्थिती कायम राहिल्यास काेराेनाचे संकट पुन्हा वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. गुरूवारी ५१ काेराेनामुक्त झाले तर ८० नवीन बाधित आढळून आले. गडचिराेलीतील सर्वाेदय वाॅर्डातील एका ७६ वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला. 
जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या ७ हजार १२९ झाली आहे. ६ हजार ५६१ जणांनी काेराेनावर मात केली आहे. ४९४ जणांवर उपचार सुरू आहेत. काेराेनामुळे एकूण ७४ जणांचा मृत्यू झाला आहे. काेराेना रुग्ण बरे हाेण्याचे प्रमाण ९२.०३ टक्के, क्रियाशील रुग्णांचे प्रमाण ६.९३ टक्के तर मृत्यू दर १.०४ टक्के आहे. 
नवीन बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील स्थानिक ५, स्नेहानगर शिवमंदिर जवळ १, गोकुलनगर ५, अयोध्यानगर २, बालाजीनगर १, कॅम्प एरिया १, स्नेहवाॅर्ड १, रेड्डी गोडाऊन जवळ २, रामनगर ३, बसेरा कॉलनी १, साईनगर २, लक्ष्मीनगर १, रामपुरी वाॅर्ड १, सोनापूर कॉम्पलेक्स १, सर्वोदय वाॅर्ड २, पोर्ला १, माथुरानगर १, आयटीआय चौक १, अहेरी तालुक्यातील स्थानिक १४, आलापल्ली २, महागाव १, आरमोरी तालुक्यातील स्थानिक ७, बस स्टॉप जवळ १, भामरागड तालुक्यातील हिंडेवाडा १, येला १,  चामोर्शी तालुक्यातील टिचर कॉलनी १, हनुमान नगर १, स्थानिक १, आष्टी १, धानोरा तालुक्यातील स्थानिक १, एटापल्ली तालुक्यातील गरपल्ली १, स्थानिक १, कोरची तालुक्यातील स्थानिक १, मुलचेरा तालुक्यातील मोहुर्ली १, स्थानिक १, देेसाईगंज तालुक्यातील स्थानिक १, माता वाॅर्ड ३, कस्तुरबा वाॅर्ड १, अरुणनगर १, कोरेगाव १, हनुमान वाॅर्ड २ बाधितांचा समावेश आहे. ग्रामीण भागातही रूग्ण आढळण्याचे प्रमाण वाढले आहे.

आराेग्य विभागाचा अंदाज खरा ठरला
दिवाळीच्या कालावधीत बाजारपेठेत उसळलेली गर्दी बघून दिवाळीनंतर काेराेना रुग्णांची संख्या वाढेल, असा अंदाज आराेग्य विभागाने व्यक्त केला हाेता. हा अंदाज खरा ठरत दिवाळी संपताच आता काेराेना रुग्णांच्या संख्येत वाढ हाेत असल्याचे दिसून येत आहे. दिवाळीच्या सणापूर्वीच काही जणांना काेराेनाची लागण झाली हाेती. मात्र दवाखान्यात राहिल्यास दिवाळीचा आनंद लुटता येणार नाही. ही बाब लक्षात घेऊन अनेकांनी चाचणी केली नाही. ते नातेवाईक, बाजारपेठ व घरी खुलेआम फिरत हाेते. अशा रुग्णांनी अनेकांना संसर्ग केला आहे. दिवाळी संपताच आता संसर्गबाधित जुने व नवे रुग्ण आता दवाखान्यात दाखल हाेत आहेत. त्यामुळे रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. ती आणखी वाढण्याचा धाेका निर्माण झाला आहे. भाऊबिजेसाठी काही नागरिक दुसऱ्या गावी गेले आहेत. प्रवासादरम्यान त्यांना संसर्ग हाेण्याची भीती आहे.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या