शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
3
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
4
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
5
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
6
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
7
Latest Marathi News LIVE Updates: राज्यातील सर्व बस स्थानकांवरील शौचालय सुविधा १ जूनपासून मोफत; प्रताप सरनाईक यांची घोषणा
8
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
9
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
10
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
11
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
12
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
13
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
15
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
16
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
17
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
18
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
19
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
20
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

गडचिरोलीतील 'या' गावातील काही नागरिक करतात रावणदहन तर काही रावणपूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2020 20:23 IST

Gadchiroli News Dasara कोरची गावात रावणदहन व रावणपूजन हे दोन्ही कार्यक्रम यंदा कोरोनामुळे साध्या पद्धतीने साजरे करण्यात आले.

ठळक मुद्देदरवर्षी जल्लोषात होणारे दोन्ही कार्यक्रमावर यावेळी कोरोनाच्या सावटामुळे साध्या पद्धतीत

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली: कोरची गावात रावणदहन व रावणपूजन हे दोन्ही कार्यक्रम यंदा कोरोनामुळे साध्या पद्धतीने साजरे करण्यात आले. सार्वजनिक दसरा व रावण दहन कार्यक्रम दरवर्षी परंपरेनुसार भव्य प्रमाणावर हजारो लोकांच्या उपस्थितीत साजरा होत असतो. तर दुसरीकडे मागील काही वर्षांपासून गोटू सेनेच्या प्रांगणात आदिवासी बांधव मोठ्या संख्यांनी एकत्रित येऊन रावणाची पूजा करून शहरातून रॅली काढत असत. परंतु यावेळी कोरोनाचे सावट असल्यामुळे नागरिकांनी आरोग्य जपण्याकरिता सदर कार्यक्रम साध्या पद्धतीने एक दिवस पुढे ढकलून सोमवारी दसरा विजयादशमी रावण दहनाचा कार्यक्रम केला.तर दुसरीकडे मागील काही वर्षांपासून सम्राट रावणाची पूजा कोरची येथील गोटूल भुमीमध्ये कोयतुर गोंड आदिवासी बांधवाकडून केली जात असायची. मात्र रविवारला आदिवासी बांधवांनी कमी संख्येत एकत्रित होऊन साध्या पद्धतीने पूजा केली.

टॅग्स :Dasaraदसरा