शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
2
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
3
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
4
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
5
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
6
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
7
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
8
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
9
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
10
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
11
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
12
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
13
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
14
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
15
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
16
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
17
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
18
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
19
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
20
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा

शिक्षकांच्या समस्या सोडवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 06, 2020 5:00 AM

अनुदानास पात्र घोषित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षक व कर्मचाऱ्यांना वेतन अनुदान देण्यात यावे, उच्च माध्यमिक शाळांतील २००३ ते २०१९ या कालावधीतील प्रस्तावित नैसर्गिक वाढीच्या पदांना शासन मान्यता देऊन वेतन अनुदान द्यावे, ८ हजार संगणक शिक्षक-निदेशकांना सेवेत पूर्ववत रुजू करणे आदी मागण्यांचा समावेश आहे.

ठळक मुद्देचामोर्शीत शिक्षक संघटनेचे बिडीओ व बीओला निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कचामोर्शी : शिक्षक व शाळांच्या प्रलंबित समस्या मार्गी लावण्यात याव्या, अशी मागणी महाराष्टÑ राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे.यासंदर्भात चामोर्शी येथे पंचायत समितीचे संवर्ग विकास अधिकारी नितेश माने व गटशिक्षणाधिकारी नरेंद्र म्हस्के यांना निवेदन देण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष संतोष सुरावार, अविनाश तालापल्लीवार, घनश्याम मनबत्तुलवार, चंद्रकांत बुरांडे, अतुल सुरजागडे, सागर आडे, दिलीप तायडे, जयंत बांबोडे, दिलीप नैताम, राजू वेलादी, अभिजीत साना, शिरीष इरावार, प्रदीप भुरसे आदी उपस्थित होते. संघटनेच्या वतीने गुरूवारी अन्नत्याग आंदोलन करून मागण्यांचे निवेदन अधिकाऱ्यांना देण्यात आले.अनुदानास पात्र घोषित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षक व कर्मचाऱ्यांना वेतन अनुदान देण्यात यावे, उच्च माध्यमिक शाळांतील २००३ ते २०१९ या कालावधीतील प्रस्तावित नैसर्गिक वाढीच्या पदांना शासन मान्यता देऊन वेतन अनुदान द्यावे, ८ हजार संगणक शिक्षक-निदेशकांना सेवेत पूर्ववत रुजू करणे आदी मागण्यांचा समावेश आहे.

टॅग्स :Teacherशिक्षक