शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
2
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
3
Latest Marathi News LIVE Updates: हे महिला आरक्षण विधेयक नाही, तर मतदारसंघ पुर्नरचना विधेयक; राहुल गांधींचा घणाघात
4
"खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
5
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
6
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
7
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
8
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
9
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
11
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
12
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
13
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
14
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
15
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
16
LPG नंतर आता सोन्या-चांदीची टंचाई जाणवणार? भारतीय बँकांनी उचललं 'हे' मोठं पाऊल
17
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
18
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
19
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
20
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
Daily Top 2Weekly Top 5

रात्री सात वाजेपर्यंत सुरू राहणार दुकाने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:24 IST

सर्वच प्रकारची दुकाने नियमितपणे सकाळी ७ ते रात्री ७ वाजेपर्यंत सुरू ठेवता येतील. रेस्टाॅरंट, उपहारगृहे, माॅल, सिनेमागृहे सकाळी ७ ...

सर्वच प्रकारची दुकाने नियमितपणे सकाळी ७ ते रात्री ७ वाजेपर्यंत सुरू ठेवता येतील. रेस्टाॅरंट, उपहारगृहे, माॅल, सिनेमागृहे सकाळी ७ ते रात्री १० वाजेपर्यंत सुरू ठेवता येतील. सार्वजनिक स्थळे, खुले मैदान नियमितपणे सुरू ठेवता येतील. शासकीय कार्यालयांमधील उपस्थिती १०० टक्के ठेेवता येईल. सामाजिक, सांस्कृतिक, मनाेरंजन इत्यादी गर्दीची ठिकाणे साेमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते दुपारी ४ वाजेपर्यंत काेविड निर्देशांच्या अधिन राहून ५० टक्के क्षमतेच्या आत व कमाल मर्यादा १०० लाेकांची राहील. विवाह कार्यक्रमाला १०० व अंत्यविधीस ५० लाेकांच्या उपस्थितीस मान्यता देण्यात आली आहे. याचे उल्लंघन केल्यास पाच हजार रुपये दंड ठाेठावला जाईल.

कृषीविषयक दुकाने सकाळी ७ ते रात्री ७ वाजेपर्यंत सुरू ठेवता येईल. व्यायामशाळा, सलून, ब्युटी पार्लर, स्पा, वेलनेस सेंटर, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सकाळी ७ ते रात्री ७ वाजेपर्यंत सुरू राहण्यास पुढील आदेशापर्यंत परवानगी देण्यात आली आहे.

यापूर्वीच्या आठवड्यापर्यंत गडचिराेली जिल्हा लेव्हल-३ मध्ये माेडत हाेता. मात्र, १७ जून राेजीच्या काेराेना रिपाेर्टनुसार गडचिराेली जिल्हा आता लेव्हल १ मध्ये आला आहे. गडचिराेली जिल्ह्याचा पाॅझिटिव्हिटी रेट ३.५३ एवढा आहे. एकूण ८६४ बेडपैकी १० बेडवर रुग्ण आहेत, तर ८५४ बेड रिकामे आहेत.