शिवसेनेतर्फे महिलांना वस्त्रदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:57 IST2021-01-08T05:57:01+5:302021-01-08T05:57:01+5:30

गडचिराेली : स्व. मीनाताई ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शहरातील संघर्षनगर व शिवनगरात शिवसेनेच्यावतीने अनेक महिलांना वस्त्रदान करण्यात आले. शिवसेनेचे उपजिल्हा ...

Shiv Sena donates clothes to women | शिवसेनेतर्फे महिलांना वस्त्रदान

शिवसेनेतर्फे महिलांना वस्त्रदान

गडचिराेली : स्व. मीनाताई ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शहरातील संघर्षनगर व शिवनगरात शिवसेनेच्यावतीने अनेक महिलांना वस्त्रदान करण्यात आले. शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख अरविंद कात्रटवार यांच्या नेतृत्वात महिलांना साड्या व पातळ आदी वस्त्र वितरित करण्यात आले. कार्यक्रमाला जिल्हा संघटक विलास काेडाप, तालुका प्रमुख गजानन नैताम, उपतालुका प्रमुख संजय बाेबाटे, गणेश पिठाले, सुभाष ठाकरे, अमाेल मेश्राम, राहुल साेरते, दीपक वलादे, भारत कांबळे, युवराज मेश्राम, सत्यवान मेश्राम, रवी गेडाम, प्रवीण मेश्राम, अशाेक वरखडे, पीतांबर मेश्राम, आकाश कडाम, भाऊराव नन्नावरे, राेहण मेश्राम, शांताराम भाेयर, संताेष मेश्राम, राजेंद्र कावळे, हिरामण जेंगठे, ऋषी कुमरे, संजय बाेदलकर, विनाेद लटारे, राजकुमार प्रधान, गिरीश मुरमुरवार, हिराजी चिचघरे, साेमेश्वर भाेयर, यादव काैशिक डंबाजी चिचघरे, गणेश बाेबाटे, सुभाष बावणे, रवींद्र हजारे, दिवाकर वैरागडे हजर हाेते. दरम्यान उपस्थित मान्यवरांनी मीनाताई ठाकरे यांच्या जीवनकार्यावर विचार व्यक्त केले.

Web Title: Shiv Sena donates clothes to women