शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
3
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
4
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
5
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
6
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
7
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
8
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
9
शांतीदूत बनायला गेला अन् स्वत:च तोंडावर पडला; अमेरिकेने पाकिस्ताची दोन जहाजे होर्मुझमधून हाकलली!
10
​परतवाडा अश्लील व्हिडिओ कांड : तपासासाठी ४७ जणांची एसआयटी मैदानात; आरोपींची संख्या वाढणार 
11
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
12
₹६०८ कोटींची ऑर्डर मिळताच सुस्साट पळाला 'हा' शेअर; जोरदार तेजी, तुमच्याकडे आहे का?
13
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
14
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
15
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
16
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
17
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
18
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
19
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
20
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
Daily Top 2Weekly Top 5

कारसह सात लाखांचा मुद्देमाल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2017 23:16 IST

मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखा गडचिरोेलीच्या पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचाºयांनी कुरखेडा तालुक्यातील कढोली येथे .....

ठळक मुद्देस्थानिक गुन्हे शाखेची कारवाई : देलनवाडी-मानापूर-पिसेवडधा मार्गावर सापळा

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोेली : मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखा गडचिरोेलीच्या पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचाºयांनी कुरखेडा तालुक्यातील कढोली येथे धाड टाकून तसेच देलनवाडी-मानापूर-पिसेवडधा मार्गावर रांगी येथे सापळा रचून कारसह एकूण ६ लाख ९४ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.सदर कारवाई पोलिसांनी बुधवारी मध्यरात्री २ वाजताच्या सुमारास केली. याप्रकरणी विष्णू तक्तानी रा. कुरखेडा, वाहनचालक धमापाल देवटे, दीपक कैलास मानकर दोघेही राहणार कढोली ता. कुरखेडा यांचेवर आरमोरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सदर आरोपीतर्फे या कारमधून देशी दारूची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी देलनवाडी, मानापूर, पिसेवडधा मार्गावरील रांगी येथे सापळा रचून कारला पकडले. कारची झडती घेतली असता, या कारमध्ये २ लाख ९४ हजार रूपये किंमतीची देशी दारू आढळून आली. तसेच पोलिसांनी ४ लाख रूपये किंमतीची कार जप्त केली. दारू व कार मिळून एकूण ६ लाख ९४ हजार रूपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. याप्रकरणातील तिन्ही आरोपींविरोधात महाराष्ट्र दारूबंदी कलम ५ (अ), ९८ (क), ८३ (अ) अन्वये बुधवारी पहाटेच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला. सदर कारवाई महिला पोलीस उपनिरीक्षक समु रामकिशोर चौधरी, पोलीस हवालदार नरेश सहारे, पोलीस नाईक उद्धव नरोटे, दुधराम चवारे, महिला पोेलीस शिपाई गुरूदास साखरे, चालक नाईक पोलीस शिपाई प्रशांत पातकमवार आदींनी केली. सदर कारवाईमुळे अवैध दारूविक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.