शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
5
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
6
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
7
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
8
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
9
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
10
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
11
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
12
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
13
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
14
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
15
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
16
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
17
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
18
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
19
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
20
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
Daily Top 2Weekly Top 5

५७४२ मतदार करणार १९ संचालकांची निवड

By admin | Updated: May 15, 2016 01:24 IST

जिल्हा परिषद व शासकीय कर्मचारी सहकारी पत संस्था मर्या. भंडारा/गोंदियाच्या सार्वत्रीक निवडणूक १५ मे रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ दरम्यान होत आहे.

आज निवडणूक : भंडारा-गोंदिया शासकीय कर्मचारी पतसंस्थागोंदिया : जिल्हा परिषद व शासकीय कर्मचारी सहकारी पत संस्था मर्या. भंडारा/गोंदियाच्या सार्वत्रीक निवडणूक १५ मे रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ दरम्यान होत आहे. १९ जागांसाठी एकता, प्रगती व सहकार ह्या तीन पॅनल रिंगणात आहेत. या पॅनलला काहींचा पाठींबा आहे. गोंदिया जिल्ह्यात एक हजार ८५७ मतदार तर भंडारा जिल्ह्यात ३ हजार ८८५ मतदार आहेत. १९ पैकी पाच जागा गोंदिया जिल्ह्याला आहेत. तर उर्वरीत १४ जामा भंडारा जिल्ह्यात आहेत. या संस्थेवर मागील दोन पंचवार्षीक म्हणजे १० वर्ष महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे वर्चस्व होते. सभासदांना १५ टक्के लाभांश देण्यात आला. नियमीत कर्ज मर्यादाआठ लाख करण्यात आली. आकस्मीक कर्ज २० हजार करण्यात आले. १०० कोटीपेक्षा जास्त मालमत्ता असलेल्या या संस्थेच्या निवडणुकीत यंदा चुरस निर्माण झाली आहे. ज्या संघाचे वर्चस्व होते त्याच संघातील काही लोक फुटले. जागांच्या वाटाघाटीसाठी जागांसाठी मतभेद झाले. गोंदिया संघाने जिल्हा स्तरावरच्या सहा पैकी तीन जागा मागीतल्या परंतु त्यांनी दोनच द्यायची तयारी दर्शविलीे. परिणामी तणाव निर्माण झाला. यातच दोन गट पडले. ही फाटाफूट सहा महिन्यापूर्वीपासून नियोजित होती अशी चर्चा आहे. (तालुका प्रतिनिधी)मतदारांसाठी वचननामा आकर्षकजिल्हा परिषद व शासकीय कर्मचारी सहकारी पत संस्था मर्या. भंडारा/गोंदियाच्या सार्वत्रीक निवडणूकीत मतदारांनी आपल्या उमेदवारांना मतदान करावे यासाठी प्रत्येक पॅनलने आकर्षक वचननामा तयार करून मतदारांपर्यंत पोहचविला आहे. परंतु ज्यांच्या वचननाम्याकडे जास्त लोक आकर्षीत होतील त्या पॅनलचे उमेदवार विजयी ठरतील. $$्निेगोधुली बेलापर मतदारांचे ‘पाणीग्रहण’गोंदिया जिल्हा मध्य प्रदेश व छत्तीसगडला लागून असल्याने अनेक हिंदी लग्न पत्रिकेत ‘गोधुलीबेला पे पाणीग्रहण होगा’ असे लिहिलेले असते. असेच गोधुलीबेला (सायंकाळी) बिअरबार मधील पाणीग्रहण करण्यासाठी उमेदवारांकडून मतदारांना पाचारण केले जाते. त्यामुळे बिअरबार सायंकाळी भरलेले दिसत आहेत.