शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
3
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
4
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
5
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
6
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
7
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
8
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
9
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
10
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
11
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
12
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
13
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
14
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
15
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
16
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
17
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
18
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
19
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
20
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

ऋषीपंचमीला मार्र्कं डानगरी फुलली

By admin | Updated: September 7, 2016 02:11 IST

तालुक्यातील मार्र्कंडादेव येथे ऋषी पंचमीनिमित्त ६ सप्टेंबर रोजी महामृत्यूंजय मार्र्कंडेश्वराच्या दर्शनासाठी पूजाअर्चा

उत्तरवाहिणी वैनगंगेत पवित्र स्नान : महिला भाविकांची उसळली गर्दीचामोर्शी : तालुक्यातील मार्र्कंडादेव येथे ऋषी पंचमीनिमित्त ६ सप्टेंबर रोजी महामृत्यूंजय मार्र्कंडेश्वराच्या दर्शनासाठी पूजाअर्चा व पवित्र स्नान करण्यासाठी महिला भाविकांची प्रचंड गर्दी उसळली होती. त्यामुळे मार्र्कंडा येथे यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. मार्र्कंडादेव येथे उत्तरवाहिनी झालेल्या वैनगंगा नदीच्या तिरावर स्नान व पूजाअर्चा करण्यासाठी महिला भाविकांची रिघ लागली होती. महाशिवरात्री, श्रावणमास व वर्षभर होणाऱ्या विविध धार्मिक उत्सवादरम्यान भाविकांची मार्र्कंडादेव येथे मोठी गर्दी राहते. ऋषी पंचमीनिमित्त भाविकांचे लोंढे मार्र्कंडानगरीत अगोदरच्या दिवसापासूनच दाखल होतात. मार्र्कंडादेव मंदिरा लागून असलेल्या उत्तरवाहिनी वैनगंगा नदीच्या तिरावर पूजाअर्चा केली जाते. ऋषी पंचमीनिमित्त महिला भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येते. ऋषी पंचमीनिमित्त सप्तऋषीची उपासना केली जाते व उपवास पकडला जातो, असे सात वर्ष केल्यानंतर या व्रताचे उद्यापन केले जाते. यासाठी महिला भक्त मोठ्या प्रमाणात मार्र्कंडेश्वराच्या मंदिरात दाखल होतात, अशी माहिती पूजारी अरूण महाराज गायकवाड, रूपेश महाराज गायकवाड, रामू महाराज गायकवाड यांनी दिली. ऋषी पंचमीनिमित्त मार्र्कंडादेव नगरीला यात्रेसारखे स्वरूप प्राप्त झाले होते. भाविकांच्या व्यवस्थेसाठी मार्र्कंडादेवस्थान ट्रस्टच्या वतीने सोयीसुविधांची पूर्तता करण्यात आली. चामोर्शी पोलीस स्टेशनच्या वतीने पोलीस निरीक्षक किरण अवचर यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर कापुरे, गोपाल ढोले, निशा खोब्रागडे यांच्या मार्गदर्शनात नदीतीरावर व मंदिर परिसरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. त्यामुळे कोणतीही अनुचित घटना घडली नाही. (शहर प्रतिनिधी)दुसऱ्या जिल्ह्यातील भाविकांचाही होता सहभागऋषी पंचमीनिमित्त मार्र्कंडेश्वराच्या मंदिरात दरवर्षी जनसागर उसळतो. यावर्षी नजीकच्या चंद्रपूर जिल्ह्यातीलही अनेक भाविक मार्र्कंडा येथे पवित्र स्नान करण्यासाठी आले होते. दरवर्षी मार्र्कं डा येथे ऋषी पंचमीनिमित्त भाविकांची गर्दी वाढतच चालली आहे. वाढलेल्या गर्दीमुळे यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते.