आरक्षण जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:39 IST2021-02-09T04:39:55+5:302021-02-09T04:39:55+5:30

मुलचेरा : तालुक्यातील येल्ला, चुटूगुंटा, काेठारी, गाेमनी, वेंगनूर या ग्रामपंचायती अनुसूचित जमाती महिलासाठी राखीव झाल्या. लगाम, मल्लेरा, आंबटपल्ली, बाेलेपल्ली, ...

Reservation announced | आरक्षण जाहीर

आरक्षण जाहीर

मुलचेरा : तालुक्यातील येल्ला, चुटूगुंटा, काेठारी, गाेमनी, वेंगनूर या ग्रामपंचायती अनुसूचित जमाती महिलासाठी राखीव झाल्या. लगाम, मल्लेरा, आंबटपल्ली, बाेलेपल्ली, देवदा या ग्रामपंचायती अनुसूचित जमातीसाठी राखीव आहेत. अडपल्लीचे सरपंचपद अनुसूचित जमाती महिला, कालिनगर सर्वसाधारण, विवेकानंदपूर नामाप्र, सुंदरनगर सर्वसाधारण महिला, गाेविंदपूर नामाप्र महिला व शांतीग्राम सर्वसाधारण महिलासाठी राखीव झाले आहेत.

अहेरी : अहेरी तालुक्यातील वट्राखुर्द, उमानूर, राजाराम, किष्टापूर, तिमरम, येडमपल्ली, रेगुलवाही, महागाव बुज., महागाव खुर्द, व्यंकटरावपेठा, चिंचगुंडी, इंदाराम, काेंजेड, पेरमिली, राजापूर पॅच, रेपनपल्ली, पल्ले, दामरंचा, खांदला, येरमनार या ग्रामपंचायतींचे सरपंचपद अनुसूचित जमाती महिलासाठी राखीव आहे. आरेंदा, कमलापूर, खुरूमपल्ली, मांड्रा, देचलीपेठा, देवलमरी, बाेरी, मेडपल्ली, मरपल्ली, गाेविंदगाव, जिमलगट्टा, आलापल्ली, नागेपल्ली, खमनचेरू, किष्टापूर वेल, वेलगुर, आवलमरी, वांगेपल्ली या ठिकाणचे सरपंचपद अनुसूचित जमाती महिलासाठी राखीव आहे.

Web Title: Reservation announced