शहरं
Join us  
Trending Stories
1
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
2
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
3
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
4
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
5
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
6
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
7
लेख: ट्रम्प यांनी युद्ध केले, की आपल्यांचेच खिसे भरले?
8
Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
9
आजचा अग्रलेख: शिवभक्त? नव्हे, शिव्याभक्त!
10
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
11
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
12
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
13
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
14
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
15
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
16
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
17
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
18
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
19
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
20
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

प्रजासत्ताक दिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:51 IST

रेखेगाव : प्रजासत्ताक दिनानिमित्त संस्थेच्या सचिव चव्हाण यांच्या हस्ते ध्वजाराेहण करण्यात आले. दरम्यान, संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करण्यात आले. यावेळी ...

रेखेगाव : प्रजासत्ताक दिनानिमित्त संस्थेच्या सचिव चव्हाण यांच्या हस्ते ध्वजाराेहण करण्यात आले. दरम्यान, संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करण्यात आले. यावेळी संस्थाध्यक्ष गाेवर्धन चव्हाण, विलास सातपुते, माराेती महा, आराेग्यसेवक कर्णासे, पत्रकार महादेव निकाेडे, प्राचार्य उत्तम धाेटे, मुख्याध्यापक जे. एस. चव्हाण उपस्थित हाेते. प्राचार्य ढाेके यांनी तंबाखूमुक्तीची शपथ देऊन परिसर तंबाखमुक्त ठेवण्याचे आवाहन केले. सूत्रसंचालन किशाेर वावरे तर राजेश नाकाडे यांनी आभार मानले.

महात्मा गांधी विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय

नवेगाव : प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजाराेहण करण्यात आले. यावेळी संस्थाध्यक्ष कविता दाेनाडकर, सचिव सदाशिव दाेनाडकर, संस्था सदस्य प्रभाकर दाेनाडकर व कर्मचारी उपस्थित हाेते. मुख्याध्यापिका सुषमा बेदरे यांनी संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन केले. त्यानंतर तंबामुक्तीची शपथ घेण्यात आली. ए. आर. मदनकर यांनी आभार मानले.

जि. प. प्राथमिक शाळा

चांभार्डा : प्रजासत्ताक दिनानिमित्त गावात ठिकठिकाणी ध्वजाराेहण करण्यात आले. सुरुवातीला जि. प. प्राथमिक शाळेत शाळा समिती अध्यक्ष माधुरी मडावी यांच्या हस्ते ध्वजाराेहण झाले. त्यानंतर ग्राम पंचायत कार्यालयात व चांभार्डा टाेली येथे तंमुस अध्यक्ष सुरेश ठाकरे यांच्या हस्ते ध्वजाराेहण झाले. या कार्यक्रमाला पाेलीस पाटील अश्विनी मेश्राम (लाजुरकर), मुख्याध्यापक डी. जे. कुकुडकर, शिक्षक तसेच गावातील नागरिक उपस्थित हाेते.

पॅराडाईज इंग्लिश मीडियम स्कूल

आरमाेरी : प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजाराेहण करण्यात आले. कार्यक्रमास शाळेचे संचालक केशवन कवंडर, मुख्याध्यापिका सुजाता मेहर, उपमुख्याध्यापिका यशाेदा डाखाेरे, नितुराणी मालाकर उपस्थित हाेते. यावेळी तनीषा घाेडाम, निकिता कुलसंगे, पल्लवी मट्टामी यांनी देशभक्ती गीत गायन केले. सूत्रसंचालन प्रशांत कत्रे तर सिंधू म्हशाखेत्री यांनी आभार मानले.

शंकरराव मल्लेलवार हायस्कूल, बाेदली : प्रजासत्ताक दिनानिमित्त सेमाना शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष बंडाेपंत मल्लेलवार यांच्या हस्ते ध्वजाराेहण झाले. यावेळी प्राचार्य मनीष शेटे व शिक्षक उपस्थित हाेते.

सीआरपीएफ १९२ बटालीयन, गडचिराेली : प्रजासत्ताक दिनानिमित्त पाेलीस उपमहानिरीक्षक मानस रंजन यांच्या हस्ते ध्वजाराेहण करण्यात आले. यावेळी द्वितीय कमान अधिकारी दीपक साहू, सुमित कुमार, उपकमांडंट प्रवीण त्रिपाठी, संध्या राणी, सहायक कमांडंट हबीबुल्हा, चिकित्सा अधिकारी डाॅ. रवीकुमार दिहाडे उपस्थित हाेते.

राजर्षी स्कॉलर अकॅडमी, नवेगाव : प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्याध्यापिका रंजना चांदेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत सादर केले. सूत्रसंचालन सचिन झिलपल्लीवार यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मनीषा धकाते, मोनी बोकडे, अस्मिता खोब्रागडे, प्रतीक्षा वाघमारे, स्नेहा मोहुर्ले, दर्शना अलाम, मंजूषा गजभिये यांनी सहकार्य केले.

मातोश्री कौशल्याबाई बोगावार कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालय नवेगाव मुरखळा : प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रा.संतोष सुरपाम यांच्या हस्ते ध्वजाराेहण करण्यात आले. यावेऴी प्रा. विश्वरत्न मेश्राम, प्रा. अविनाश उराडे, संजीत बोरकर, डॉ. विशाल काटकर, वर्षा काटकर, गोपाल पुण्यमवार, प्रशांत मेश्राम, संगीता मारगोणी, सुहास तांमरे, क्षितीज सोनटक्के, नितेश नागापुरे, मयुर कावळे, सतीश नागापुरे, हरीष ठाकरे उपस्थित हाेते.

जि. प. शाळा डोंगरगाव (सोन्सरी) : प्रजासत्ताक दिनानिमित्त शा. व्य. स. अध्यक्ष शिल्पा पुराम यांच्या हस्ते ध्वजाराेहण करण्यात आले. गावातील मुख्य चौकातील ध्वजारोहण पोलीस पाटील सूर्यभान कवडो यांच्या हस्ते पार पडले. संविधान उद्देशिकेचे वाचन व तंबाखूमुक्त शपथ घेण्यात आली. कार्यक्रमास नवनिर्वाचित ग्रा. पं. सदस्य पुष्पा कोडाप, नामदेव पुराम, कौशल्या पुराम, दिलीप कवडो, काशिनाथ पुराम, शालिक कवडो, तेजराम कवडो, सचिन पुराम, जयराम कवडो, लक्ष्मी कवडो, वृंदा कवडो, सविता कवडो उपस्थित होते. सूत्रसंचालन नंदकिशोर नैताम तर प्रशांत नागोसे यांनी आभार मानले.