शहरं
Join us  
Trending Stories
1
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
2
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
3
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
4
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
5
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
6
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
7
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
8
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
9
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
10
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
11
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
12
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
13
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
14
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
15
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
16
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
17
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
18
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
19
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
20
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भवादी काळीफित लावून करणार निषेध

By admin | Updated: April 30, 2016 01:28 IST

स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी गडचिरोली येथे विदर्भवाद्यांकडून स्वतंत्र विदर्भ राज्याचे ध्वजारोहण महाराष्ट्रदिनी केले जाणार आहे.

महाराष्ट्र दिन : स्वतंत्र विदर्भ राज्याचे ध्वजारोहणगडचिरोली : स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी गडचिरोली येथे विदर्भवाद्यांकडून स्वतंत्र विदर्भ राज्याचे ध्वजारोहण महाराष्ट्रदिनी केले जाणार आहे. त्याचबरोबर संयुक्त महाराष्ट्रात विदर्भावर सातत्याने होणाऱ्या अन्यायाविरोधात काळीफित लावून राज्य शासनाचा निषेध केला जाणार आहे. गडचिरोली येथील इंदिरा गांधी चौकात सकाळी ९.३० वाजता स्वतंत्र विदर्भ राज्याचे ध्वजारोहण व काळीफित लावून राज्य शासनाचा निषेध केला जाणार आहे. या कार्यक्रमाला विदर्भवाद्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन विदर्भवादी संघटनांचे पदाधिकारी, अरूण मुनघाटे, सुरेश पोरेड्डीवार, रमेश भुरसे, विजय कोतपल्लीवार, अ‍ॅड. संजय ठाकरे, रोहिदास राऊत, प्रतिभा चौधरी, रमेश उप्पलवार, नामदेव गडपल्लीवार, अमिता लोणारकर, गोवर्धन चव्हाण, दत्तात्रय बर्लावार, पांडुरंग घोटेकर, चंद्रशेखर जक्कनवार, शालीक नाकाडे, दादाजी चापले, चंद्रशेखर भडांगे, एजाज शेख, समय्या पसुला, रमेश बारसागडे, प्रभाकर गव्हारे, सुधाकर नाईक, जगदीश म्हस्के, शरद ब्राह्मणवाडे, भास्कर कोठारे, प्रभाकर वासेकर, खुशाल वाघरे, डॉ. देवेंद्र मुनघाटे, विवेक चटगुलवार, पांडुरंग भांडेकर, गोविंदराव बानबले, दादाजी चुधरी, सिद्धार्थ नंदेश्वर, सुरेश मांडवगडे, जनार्धन साखरे, नामदेव खोब्रागडे, श्याम वाढई यांनी केले आहे.