शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

कीड वाढली कृषी विभागाच्या मार्गदर्शनाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:46 IST

कृषी क्षेत्र संपूर्ण हवामानाशी निगडित असल्याने शेतकऱ्यांना यथायोग्य मार्गदर्शन करून नुकसान टाळण्यासाठी कृषी विभागाची निर्मिती करण्यात आली आहे. त्यात ...

कृषी क्षेत्र संपूर्ण हवामानाशी निगडित असल्याने शेतकऱ्यांना यथायोग्य मार्गदर्शन करून नुकसान टाळण्यासाठी कृषी विभागाची निर्मिती करण्यात आली आहे. त्यात कृषीसेवकापासून ते पंचायत समिती स्तरावर कृषी विस्तार अधिकारी, तर तालुका स्तरावर तालुका कृषी अधिकारी, तसेच उपविभागीय कृषी अधिकारी अशा कृषी विभागाशी संबंधित अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. कृषी क्षेत्राशी निगडित इत्यंभूत माहिती शेतकऱ्यांना पुरवून मशागत, कीड नियंत्रणाबाबत यथायोग्य माहिती पुरविण्याची जबाबदारी या विभागावर सोपविण्यात आली आहे. यासाठी कृषी क्षेत्राशी निगडित ज्ञान असलेल्या व त्याचे शिक्षण व प्रशिक्षण घेतलेल्या व्यक्तींनाच या विभागात नियुक्त्या देण्यात येत आहेत. शेतकऱ्यांना उपलब्ध हाेणारी बी-बियाणे, रासायनिक खते यांचा योग्य वापर करण्यासंदर्भात कृषी विभागाचे यथायोग्य मार्गदर्शन मिळणे अपेक्षित आहे.