शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
5
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
6
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
7
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
8
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
9
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
10
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
11
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
12
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
13
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
14
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
15
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
16
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
17
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
18
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
19
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
20
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
Daily Top 2Weekly Top 5

जि.प.च्या ३२ कर्मचाऱ्यांचे पेन्शन व उपदान मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:25 IST

मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला देय असलेल्या लाभासाठी भटकंती करावी लागू नये यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी ...

मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला देय असलेल्या लाभासाठी भटकंती करावी लागू नये यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी विशेष लक्ष घालून. त्यांची कामे प्राधान्याने करण्याचे आदेश दिले. त्यामुळे आजपर्यंत ३३ पैकी ३२ कर्मचान्यांचे पेन्शन व उपदान मंजूर झाले आहे.

काेराेनामुळे मृत जि.प. कर्मचाऱ्यांना लाभाची रक्कम संबंधितांच्या खात्यावर जमा करण्यात आली आहे. मृत कर्मचारी ज्या कार्यालयांतर्गत कार्यरत होते. त्या कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी विशेष प्राधान्य देऊन तत्काळ सदर प्रकरणांचा निपटारा केला. या कामामध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी विशेष लक्ष घातले हाेते. याशिवाय उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र.) फरेंद्र कुतीरकर, मुख्य लेखा तथा वित्त अधिकारी उमेश गायकवाड, आशिष गामोटकर, नरेश कनोजिया, नि. के. सोनकुसरे, कुस्मो चिचेकर यांनी प्रकरणे मंजूर करण्यासाठी मदत केली.

काेट

काेराेनाकाळात फ्रंटलाइन वर्कर म्हणून कार्यरत असलेल्या जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे त्यांच्या कुटुंबावर दु:खाचे डाेंगर कोसळले. सदर कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना त्यांचे देय असलेले लाभ देण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे.

कुमार आशीर्वाद, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, गडचिरोली.