शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
2
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
3
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
4
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
5
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
6
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
7
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
8
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
9
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
10
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
11
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
12
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
13
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
14
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
15
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
16
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
17
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
18
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
19
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
20
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
Daily Top 2Weekly Top 5

डांबरी रस्ते झाले मातीमय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2019 05:00 IST

सिरोंचा तालुक्यातील बहुतांश भाग हा नक्षलग्रस्त व आदिवासी बहूल आहे. या तालुक्यातील सागवान प्रसिध्द आहे. जंगलाच्या माध्यमातून शासनाला शेकडो कोटी रूपयांचा महसूल उपलब्ध होते. मात्र या तालुक्याच्या विकासाकडे शासनाचे दुर्लक्ष झाले आहे. गावांमध्ये मूलभूत सोयीसुविधांचा अभाव आहे. सिरोंचा हे तालुका स्थळ आहे. मात्र याही शहराचा विकास रखडला आहे. सिरोंचा ग्रामपंचायतीचे नगर पंचायतीत रूपांतर करण्यात आले. त्यामुळे शहराचा विकास झपाट्याने होईल, अशी अपेक्षा येथील नागरिक बाळगत होता.

ठळक मुद्देसिरोंचा तालुक्यातील स्थिती : रस्त्यावरील डांबर उखडले

लोकमत न्यूज नेटवर्कसिरोंचा : मागील अनेक वर्षांपासून रस्त्यांची दुरूस्ती झाली नसल्याने सिरोंचा तालुक्यातील मुख्य मार्गासह ग्रामीण भागाकडे जाणाऱ्या मार्गांची बकाल अवस्था झाली आहे. रस्त्यावरील डांबर पूर्णपणे निघून गेल्याने रस्ते खडीकरणाप्रमाणे झाले आहेत. मार्गांची दुरूस्ती करावी, अशी मागणी होत असताना शासनाचे मात्र याकडे दुर्लक्ष झाले आहे.सिरोंचा तालुक्यातील बहुतांश भाग हा नक्षलग्रस्त व आदिवासी बहूल आहे. या तालुक्यातील सागवान प्रसिध्द आहे. जंगलाच्या माध्यमातून शासनाला शेकडो कोटी रूपयांचा महसूल उपलब्ध होते. मात्र या तालुक्याच्या विकासाकडे शासनाचे दुर्लक्ष झाले आहे. गावांमध्ये मूलभूत सोयीसुविधांचा अभाव आहे. सिरोंचा हे तालुका स्थळ आहे. मात्र याही शहराचा विकास रखडला आहे. सिरोंचा ग्रामपंचायतीचे नगर पंचायतीत रूपांतर करण्यात आले. त्यामुळे शहराचा विकास झपाट्याने होईल, अशी अपेक्षा येथील नागरिक बाळगत होता. मात्र यापेक्षा फोल ठरली आहे. सिरोंचा शहराचा पाहिजे त्या प्रमाणात विकास झाला नाही. मुख्य मार्गावरच्या खड्ड्यांचा विस्तार दिवसेंदिवस वाढत चालला आहे. खड्ड्यांची संख्या एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे की, खड्डा चुकविणे अशक्य झाले नाही. नागरिक कमालीचे त्रस्त आहेत. 

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा