शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH चा 'ई'शानदार विजय! आपल्यासोबत GT लाही मिळवून दिलं प्लेऑफ्सचं तिकीट; CSK चं काय?
2
उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा दिलासा! अमेरिकेच्या न्याय विभागाने सर्व फौजदारी खटले केले बंद
3
आफ्रिकेत इबोला व्हायरसचा धोका वाढला, भारत सरकार 'अलर्ट मोड'वर, तपासणी अधिक तीव्र
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
5
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
6
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
7
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
8
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
9
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
10
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
11
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
12
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
13
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
14
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
15
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
16
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
17
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
18
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
19
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
20
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
Daily Top 2Weekly Top 5

वऱ्हाड्यांचा ट्रॅक्टर उलटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2019 21:59 IST

वऱ्हाड्यांना घेऊन जात असलेल्या ट्रॅक्टरची ट्रॉली उलटून त्यात बसलेले ३६ वऱ्हाडी जखमी झाले. तालुक्यातील ग्राम डव्वा येथील वळणावर रविवारी (दि.१९) दुपारी ३.१५ वाजतादरम्यान हा अपघात घडला.

ठळक मुद्देडव्वा- घोटी मार्गावरील घटना : ३६ वºहाडी जखमी

लोकमत न्यूज नेटवर्क
सडक अर्जुनी : वऱ्हाड्यांना घेऊन जात असलेल्या ट्रॅक्टरची ट्रॉली उलटून त्यात बसलेले ३६ वऱ्हाडी जखमी झाले. तालुक्यातील ग्राम डव्वा येथील वळणावर रविवारी (दि.१९) दुपारी ३.१५ वाजतादरम्यान हा अपघात घडला.
ट्रॅक्टर क्र मांक एमएच ३५ -एजी ०८५२ ची ट्रॉली क्र मांक एमएच ३५-एफ ४३२४ ने भेंडाळा (सिंदेवाही) येथील वऱ्हाडी खोडशिवणी येथील रेल्वे स्टेशनवर पोहोचण्याकरिता चालक देवेंद्र पारधी यांच्या ट्रॅक्टरने निघाले.
मात्र ट्रॅक्टर व ट्रॉलीचे संतुलन बिघडल्याने ट्रॉली उलटून त्यात बसलेले ३६ वऱ्हाडी जखमी झाले. अपघातात जखमी झालेल्यांना पोलिसांच्या मदतीने डव्वा व गोंदिया येथील रूग्णालयात हलविण्यात आले.
अपघाताची नोंद डुग्गीपार पोलीस ठाण्यात करण्यात आली असून ट्रॅक्टर चालकाविरुद्ध भादंवि कलम २७९, ३३७, ३३८, सहकलम १८४, १३४ (ब), ६६, १९२ मोटारवाहन कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास ठाणेदार प्रदीप अतुलकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस हवालदार हरिश्चंद्र शेंडे व सुरेश चंद्रिकापुरे करीत आहेत.