इसमाचे घर गाठून तपासणी केली असता घराच्या वरच्या मजल्यावर सुगंधित तंबाखू, साधा तंबाखू, प्लॅस्टिक पिशव्यांचा साठा आणि इतरही मुद्देमाल मोठ्या प्रमाणात सापडला. साधा व सुगंधित तंबाखू एकत्र करून भेसळयुक्त तंबाखू बनवून प्लॅस्टिक पिशव्यांमध्ये चामोर्शी शहरात ...
देसाईगंज तालुक्यात इटियाडोह धरणाचा पाणीपुरवठा होतो. पावसाळ्यात अतिवृष्टी झाल्याने जलसाठ्यात वाढ झाली. त्यामुळे धरणाचा पाणीपुरवठा उन्हाळी हंगामासाठी करण्यात आला. यावर्षी तुळशी येथे जवळपास आठशे एकर शेतीमध्येमध्ये उन्हाळी धान पिकाची लागवड केली आहे. सध्य ...
शेती वापरासाठी पाणी उपलब्ध करून देण्याकरिता कुरुड व जुनी वडसा शेतशिवारातील सिंचन कालव्याचे पाणी आवश्यकतेनुसार खरीप व रबी हंगामात उपलब्ध करून दिले जाते. खरीप व रबी हंगामात पाणी वापराचे वेगवेगळे दर आहेत. खरीप हंगामाच्या मानाने उन्हाळी पिकांकरिता अधिक द ...
गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील जारावंडी पोलीस मदत केंद्रांतर्गत येणाऱ्या सिनभाट्टी जंगलात दुपारी पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत एक महिला नक्षलवादी ठार झाली. ...
गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शीत शासकीय आदेशाने बंदी असतानाही खर्रा व तंबाखूयुक्त पदार्थांची विक्री करणाऱ्या तीन दुकानांतून मोठा साठा नगर पंचायतीने जप्त केला. त्याचबरोबर घरातच भेसळयुक्त तंबाखूचा व्यवसाय थाटणाऱ्या एका इसमाच्या घरी धाड टाकून मुद्देमाल प ...
गडचिरोली जिल्ह्यात गेवर्धा गट ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या कुरंडी येथील सहा दारू विक्रेत्यांच्या घरी कुरखेडा पोलिसांनी धाड टाकून ६७ हजार रुपयांची मोहफुलाची दारू व सडवा जप्त केला आहे. तसेच सात आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ...
शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेऊन येथे कापूस खरेदी दररोज सुरू ठेवावी, तसेच २० गाड्यांपेक्षा अधिक कापूस दररोज खरेदी करावा, अशी मागणी चामोर्शी पं.स.चे माजी उपसभापती अशोक तिवारी यांच्यासह शेकडो शेतकऱ्यांनी केली आहे. कापूस हे नगदी पीक असल्याने व भाव देखील धान ...
अंमलबजावणीसाठी गडचिरोली नगर परिषदेला निधी वर्ग करण्यात आला आहे. नगर परिषदेकडून हे काम महिला आर्थिक विकास महामंडळद्वारा संचालित अन्नपूर्णा माय खानावळ, सखी लोकसंचालित साधन केंद्रामार्फत अन्न शिजवून व पॅकींग करून दिले जात आहे. नागरिकांना हे जेवण ५ रुपया ...