एटापल्ली तालुक्याच्या परसलगोंदी येथील गाव तलावात कित्येक वर्षापासून मोठ्याप्रमाणात गाळ साचल्याचे पोलीस प्रशासनाच्या लक्षात आले. दरम्यान जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली हेडरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत गोसावी यांच्या नेत ...
कोरोना विषाणूची साथ सर्वत्र वाढत असल्याने या साथीला आटोक्यात आणताना मोठ्या प्रमाणात रक्ताची गरज भासणार आहे. अनेक रूग्णालयांमध्ये रक्ताचा तुटवडा आहे. ही बाब लक्षात घेऊन असोसिएशन आॅफ प्रोग्रेसिव्ह एम्प्लॉईज गडचिरोलीच्या वतीने नागपूरचे वनाधिकारी डॉ.किशो ...
पिकांच्या पेरणीचा हंगाम सुरू झाल्यानंतर खत व बियाणांची मागणी वाढते. खत व बियाणे खरेदी करण्यासाठी शेतकºयांची दुकानांमध्ये मोठी गर्दी उसळत असल्याचा दरवर्षीचा अनुभव आहे. यावर्षी कोरोनाचे संकट आहे. कोरोनाचा प्रसार थांबविण्यासाठी गर्दी टाळणे आवश्यक आहे. त ...
पोलीस अधीक्षकांनी जिल्ह्यातील अवैध दारू व्यवसाय आणि जुगारावर कारवाई करण्याची जबाबदारी स्थानिक गुन्हे शाखेला दिली आहे. ठोक दारू विक्रेता अविनाश आनंद सरकार हा दारू गाळून पुरवठा करीत असल्याच्या गोपनिय माहितीच्या आधारे सदर पथकाने अपर पोलीस अधीक्षक डॉ.मोह ...
जिल्ह्यात अडकून पडलेल्या बाहेरच्या जिल्ह्यातील आणि राज्यातील नागरिकांना त्यांच्या गृहजिल्ह्यात रवाना केल्यानंतर बाहेर अडकून पडलेले या जिल्ह्यातील बहुतांश नागरिक आता आपापल्या गावात दाखल झाले आहेत. त्या सर्वांना संस्थात्मक विलगिकरणात ठेवून तर काहींना घ ...
मूलचेरा पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस उपनिरीक्षक धनराज गोविंद शिरसाट यांची पत्नी संगीता रिव्हॉल्वरची गोळी लागल्याने गंभीर जखमी झाली. ही घटना गुरुवारी दुपारी 1.30 वाजताच्या सुमारास मूलचेरा येथील पोलीस क्वार्टरमध्ये घडली. ...
भेडला गावात तेलंगणातील ७०० ते ८०० मजूर आले होते. त्यांना गावातील विलगीकरण कक्षात १४ दिवसांसाठी ठेवले होते. या कालावधीत त्यांना गावात जाण्याची परवानगी नसल्याने त्यांच्या नातेवाईकाकडून जेवणाचे डब्बे दिले जात होते. मात्र काही मजुरांचे कोणीच नातेवाईक गाव ...
गडचिरोली जिल्हा हा आदिवासीबहुल जिल्हा असून येथे आदिवासीबांधव मोठ्या संख्येने राहतात. आदिवासी व बिगर आदिवासी हजारो मजूर दरवर्षी उन्हाळ्यात जंगलातील तेंदूपत्त्याचे संकलन करून ते फळीवर विक्री करतात. यातून मजुरांना चांगली आर्थिक मिळकत मिळते. तेंदू हंगाम ...
गडचिरोली जिल्ह्यात माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांची संख्या मोठी आहे. यामध्ये १०० टक्के अनुदानित, अंशत: अनुदानित व विनाअनुदानित शाळांचा समावेश आहे. जिल्हा परिषदेच्या १० माध्यमिक शाळा आहेत तर खासगी व्यवस्थापनांच्या १५० पेक्षा अधिक शाळा आहेत. ४७ माध्यमि ...
चामोर्शी तालुक्यात आतापर्यंत ६ हजार २३ मजूर व नागरिकांना क्वॉरंटाईन करण्यात आले असून तेलंगणा राज्यातून ७ हजार मजूर परत आलेले आहेत. यापैकी १७५ जिल्हाबाहेरील असून १८३ परराज्यातील नागरिक आहेत, अशी माहिती एसडीओ तोडसाम यांनी दिली. चामोर्शी नगर पंचायतअंतर् ...