मसेली येथेही चेकपोस्ट उभारण्यात आले आहे. तालुका आपत्ती व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तथा तहसीलदार सी.आर.भंडारी यांच्यासह तालुका आरोग्य अधिकारी व गटशिक्षणाधिकारी व बोटेकसा केंद्र प्रमुखांच्या मार्गदर्शनाखाली चेकपोस्ट तयार करण्यात आले आहे. बोटेकसा व मसेली ...
२७ मे रोजी मुंबई येथून नागपूरपर्यंत विमानाने प्रवास करून पाच प्रवाशी गडचिरोली येथे आले. त्यातील तीन प्रवाशी एका कुटुंबातील व इतर दोन प्रवाशी वेगवेगळ्या कुटुुंबातील आहेत. पाच पैकी चौघांना संस्थात्मक विलगीकरणात ठेवले होते. एक महिला गरोदर असल्याने तिला ...
देसाईगंज नगर परिषदेअंतर्गत शहरातील घनकचरा व्यवस्थापनाचे कंत्राट नागपूर येथील एका कंपनीला ९४ लाख ८ हजार ४१२ रुपयांना देण्यात आले आहे. कंत्राटादरम्यान जो करारनामा झाला त्यात डम्पिंग यार्डवर चौकीदार नेमण्याचा स्पष्ट उल्लेख आहे. तसेच ओला व सुका कचरा करून ...
सिरोंचा तालुक्यात प्रामुख्याने धान, कापूस व मिरची पिकाची शेती केली जाते. खरीप हंगामात या भागातील शेतकरी धानाचे उत्पादन घेतात. आता जून महिना सुरू झाला असून पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतकरी पेरणीपूर्व कामाला जोमाने भिडला आहे. यावर्षी कोरोनाचे स ...
गेल्या १७ मे रोजी नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत पोलीस उपनिरीक्षक धनाजी होनमने आणि पोलीस शिपाई किशोर आत्राम हे शहीद झाले. त्यांना श्रद्धांजली वाहात गृहमंत्र्यांनी आत्राम यांच्या कुटुंबियांशी चर्चा केली. यावेळी आमदार धर्मरावबाबा आत्राम, पोलीस अधीक्षक ...
एका स्कॉर्पिओ वाहनातून तेलंगणा राज्य निर्मित इम्पेरियल ब्ल्यू व्हिस्कीच्या १८० मिलीच्या ७२० बाटल्या येत असताना त्या वाहनाला पकडण्यात आल्या. दुसऱ्या कारवाईत १०० लिटर हातभट्टीची मोहादारू आणि इम्पेरियल ब्ल्यू व्हिस्कीच्या ९० मिलीच्या ९५ बाटल्या जप्त करण ...
मुंबईवरून आलेल्या सदर कुटुंबातील पुरूषाला आधीच संस्थात्मक विलगिकरणात ठेवले होते. पण त्यांची पत्नी गरोदर असल्यामुळे त्यांना गृह विलगिकरणात ठेवले होते. संस्थात्मक विलगिकरणातील व्यक्तीचा अहवाल दोन दिवसांपूर्वी पॉझिटिव्ह आल्यानंतर सदर कुटुंबातील सर्वच व् ...
गडचिरोली जिल्ह्यातील पेसाअंतर्गत ५ ग्रामसभांच्या तेंदूपत्त्याची उलच केल्यानंतर रॉयल्टीची ६ कोटींची रक्कम गोंदिया येथील एका तेंदू कंत्राटदाराने बुडविल्याचा आरोप ग्रामसभांनी केला आहे. ...
खरीप पिकांचा हंगाम जवळ आलेला असून जून महिन्यात सर्वत्र पेरणीच्या कामास सुरुवात झाली आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग पुन्हा एकदा शेत मशागतीसाठी जोमाने कामाला लागला आहे. ...