गडचिरोली जिल्ह्यात सोमवारी (दि.१५) सायंकाळी ५० ते ६० च्या संख्येत आलेल्या नक्षलवाद्यांनी सदर कंपनीच्या रस्त्यालगत उभ्या असलेल्या वाहनांमधील डिझेल काढले आणि तेच डिझेल त्या वाहनांवर शिंपडून वाहने पेटवून दिली. ...
जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण भागातील नागरिकांनी यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी केले आहे. आरोग्य विभागाच्या या सर्वेक्षणामध्ये नागरिकांनी आपले आजार किंवा कोणतीही लक्षणे असल्यास ती लपवू नये. आशा सेविकांना सर्व माहिती सां ...
धान पट्ट्यात एक एकर शेतजमिनीत नांगरणी, वखरणी व चिखलणी आदी कामापर्यंतचा खर्च दीड ते दोन हजार रुपये आहे. त्यानंतर रोवणी कामाचा खर्च प्रती एकर अडीच ते तीन हजार रुपये येतो. मजुरांमार्फत हे सर्व कामे केल्यास वरील प्रमाणे खर्च येतो. मात्र शेती मशागतीची हीच ...
ग्रामीण भागातील रस्त्यांच्या डागडुजीकडे दुर्लक्ष होत असल्याने लोकांना खड्डेमय रस्त्यावरूनच प्रवास करावा लागतो. लोकप्रतिनिधीही या समस्येबाबत उदासीन असतात. त्यामुळे येथील रस्त्यांची चाळण होते. कुठे तरी त्यावर डांबर आणि खडी दिसत असते. पावसाळ्यात मात्र य ...
लॉकडाऊनमुळे या भागात भूमिगत गटार लाईनचे काम सुरू करण्यास संबंधित कंत्राटदाराने दिरंगाई केली. गटारलाईनसाठी खोदकाम केलेल्या रस्त्याची डागडुजी न केल्याने रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. रस्त्यावर सर्वत्र चिखलमय स्थिती पाहावयास मिळते. ...
सापांविषयी असलेल्या अज्ञानामुळे असंख्य बिनविषारी सापांचा दरवर्षी बळी घेतला जातो. विषारी व बिनविषारी सापांना न मारता सुरक्षितस्थळी वस्तीपासून दूर ठेवल्यास जैैवविविधता कायम राहील. ...
चामोर्शी तालुक्यातील लोकसंख्या, विस्तार व रूग्णांची संख्या लक्षात घेता येथील ग्रामीण रूग्णालयाचे उपजिल्हा रूग्णालयात रूपांतर करण्याची अनेक दिवसांपासून जनतेची मागणी होती. प्रदीर्घ काळापासून सुरू असलेली ही मागणी महाराष्ट्र शासनाने १७ जानेवारी २०१३ मध्य ...
कोरोनाचा प्रसार थांबविण्यासाठी दुसऱ्या जिल्ह्यातून किंवा राज्यातून येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला संस्थात्मक विलगीकरणात १४ दिवस राहणे सक्तीचे केले आहे. त्यामुळे जिल्ह्यात प्रवेश करताच संबंधित व्यक्तीच्या हातावर संस्थात्मक विलगीकरणाचा शिक्का मारून त्याला ...
गडचिरोली शहरात २०१७-१८ या वर्षात १५ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला. यातून सात सिमेंट काँक्रीटचे मार्ग व एक डांबरी मार्ग मंजूर केला आहे. २०१८-१९ मध्ये प्राप्त १५ कोटी रुपयांच्या निधीमध्ये ३२ कामे हाती घेतली आहेत. यातील १९ कामे सुरू झाली आहेत. तर १३ क ...
भामरागड तालुक्यातील मडवेली ते सिपनपल्ली तसेच हिंदेवाडा ते पिटेकसा या रस्त्यांची कामे जिल्हा परिषद मार्फत मंजूर करण्यात आली होती. सदर कामांचे कंत्राट माजी जि.प. अध्यक्ष प्रशांत कुत्तरमारे यांना मिळाले होते. मात्र कामे पूर्ण न करताच अधिकच्या बिलाची उचल ...