मौशीचक येथे जवळपास ४० व्यक्ती गावठी दारू गाळून त्याची विक्री करतात. आसपासच्या अनेक गावांना या दारूविक्रीचा त्रास सहन करावा लागतो. पाल नदीच्या आश्रयाने अनेक जण मोठ्या प्रमाणात मोहाचा सडवा टाकल्याची माहिती मुक्तिपथ उपसंघटक रेवनाथ मेश्राम यांना मिळाली. ...
नगर परिषदेमार्फत सुमारे ५३ लाख रुपये खर्चुन स्मशानभूमीत विविध सुविधांची निर्मिती केली जात आहे. याबाबतचे वृत्त २२ जून रोजी प्रकाशित केले. त्यानंतर आरमोरी येथील नागरिकांनी नगर परिषदेच्या कारभाराबाबत टीका केली आहे. आरमोरी शहराचा विस्तार झपाट्याने होत आह ...
पेरधान पेरणी ही यंत्राद्वारे केली जाते. या पद्धतीत बियाणे व खताच्या मात्रा एकाचवेळी देण्यात येते. त्यामुळे पेरणीच्या दिवसापासून रोप मजबूत होतात. या पद्धतीमुळे रोवणी, निंदन व वखरणी आदी कामांचा खर्च शेतकऱ्यांचा वाचतो. या पद्धतीमुळे बाह्य शेती मशागतीच्य ...
गांधी नगर येथील पूर्वेस रावजी मेश्राम यांचे घर, पश्चिमेला चक्रधर बनकर यांचे घर, उत्तरेला गुलाम आदी यांचे घर तर पश्चिमेला जिल्हा परिषदेच्या शाळेपर्यंतचा परिसर कन्टेंमेंट झोन म्हणून घोषित केले आहे. देसाईगंज येथे नवीन एसआरपीएफची बटालियन आली. या सर्वांचे ...
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना केंद्र शासनामार्फत चालविली जाते. ग्रामीण भागातील नागरिकांना वर्षातून किमान १०० दिवसांचा रोजगार उपलब्ध करून देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. कोरोना साथीच्या उद्रेकावर प्रतिबंध घालण्यासाठी केंद्र शास ...
गोंडवाना विद्यापीठ प्रशासनाने प्रवेश प्रक्रिया व अध्ययन तसेच अध्यापन प्रक्रियेबाबत १२ जून रोजी प्राचार्यांची ऑनलाईन सभा घेतली. विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयातील १२० प्राचार्य व विद्यापीठाच्या पद्व्युत्तर शैक्षणिक विभागाच्या प्रमुखांनी सहभाग घेतला ...
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बर्डी परिसरात पाळत ठेवली. दरम्यान एमएच ३१ सीआर ०३२२ क्रमांकाचे चारचाकी वाहन क्रमांकाची चारचाकी वाहन दारूची तस्करी होत होती. पोलिसांनी या वाहनाचा पाठलाग केल्यानंतर राहूल टेंभुर्णे याच्या घरासमोर हे वाहन थांबले. दरम्यान व ...
विद्यादानासोबत आपला उदरनिर्वाह चालविणाऱ्या या दाम्पत्याच्या मोफत शिकवणी वर्गात एका उन्हाळ्याच्या सुटीत एक विद्यार्थी आपली अडचण घेऊन आला. मला तालुक्याच्या ठिकाणी राहून इथेच अभ्यास करायचा आहे असे त्याने विजय सरांना सांगितले. त्याची शिक्षणाबद्दलची आवड प ...
भामरागड पोलीस ठाण्यांतर्गत ताडगाव पोलीस मदत केंद्राचे प्रभारी म्हणून कार्यरत असलेल्या पोलीस उपनिरीक्षकाने एका महिला शिपायाचा विनयभंग केल्याप्रकरणी भामरागड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...