गडचिरोलीत पोलीस उपाधीक्षकांच्या वाहन चालकाची गोळी झाडून आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2020 12:22 PM2020-07-07T12:22:44+5:302020-07-07T12:23:09+5:30

गडचिरोली : जिल्हा पोलीस दलाच्या नक्षल ऑपरेशन सेलचे पोलीस उपअधीक्षक भाऊसाहेब ढोले यांचे वाहन चालक मदन गौरकर यांनी आज (मंगळवारी) सकाळी आपल्या रायफलमधून स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली.

Deputy Superintendent of Police's driver commits suicide in Gadchiroli | गडचिरोलीत पोलीस उपाधीक्षकांच्या वाहन चालकाची गोळी झाडून आत्महत्या

गडचिरोलीत पोलीस उपाधीक्षकांच्या वाहन चालकाची गोळी झाडून आत्महत्या

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जिल्हा पोलीस दलाच्या नक्षल ऑपरेशन सेलचे पोलीस उपअधीक्षक भाऊसाहेब ढोले यांचे वाहन चालक मदन गौरकर यांनी आज (मंगळवारी) सकाळी आपल्या रायफलमधून स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. ही घटना सकाळी 8 वाजताच्या सुमारास सरकारी बंगल्यातील गार्ड रूम मध्ये घडली. गौरकार यांनी बंदूक आपल्या गळ्यावर लावून गोळी चालवली, ती डोक्याकडून आरपार निघाली आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.

सविस्तर बातमी लवकरच देत आहोत..

Web Title: Deputy Superintendent of Police's driver commits suicide in Gadchiroli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.