कोरचीला देवरी व कुरखेडावरून वीज पुरवठा केला जाते. ३३ केव्ही उपकेंद्राला २० ते २२ केव्ही दाबाचा वीज पुरवठा केला जातो. परिणामी विद्युत ब्रेक होण्याचे प्रमाण वाढले आहे. कोरची येथे १३२ केव्ही उपकेंद्राची निर्मिती करणे गरजेचे आहे. ढोलडोंगरी येथे २०१२ मध्य ...
ग्रामीण भागातील रुग्णांचे सर्वेक्षण करून त्यांची माहिती प्राथमिक आरोग्य केंद्राला देण्याचे महत्त्वाचे काम आरोग्य सेवक व आरोग्य सेविका करतात. आरोग्य सेवक प्रामुख्याने कावीळ, अतिसार, हगवण हे जलजन्य आजार, हिवताप, हत्तीरोग, डेंग्यू, चिकनगुनिया, मेंदूज्वर ...
सततचे लॉकडाऊन आणि सीमाबंदीच्या मर्यादेमुळे अनेक भावा-बहिणींसाठी प्रत्यक्ष राखी बांधण्याचा प्रसंग यावर्षी अशक्य झाला. मात्र सर्व अडचणींवर मात करत महाराष्ट्र आणि तेलंगणा राज्याच्या सीमेवर सोमवारी रंगलेल्या रक्षाबंधनाच्या सोहळ्याने कोरोनाच्या बंधनांवरही ...
आधिच कोरोना संसर्गाच्या लॉकडाऊनमुळे शेतकरी व शेतमजुरांचा दोन महिन्यांचा रोजगार हिरावला. त्यातल्या त्यात आता पाऊस बरसत नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. देसाईगंज, चामोर्शी तालुक्यासह गडचिरोली जिल्ह्यात प्रामुख्याने धानाची शेती केली जाते. धानपिकाच् ...
१२ फूट रुंद व २० फूट लांब, ६ फूट उंच असा रोपासाठी डोम (टनेल) तयार करण्यात आला. यात भाजीपाला रोपे लागवडीकरिता तयार करुन विक्री करण्यात येत आहे. याकरिता आत्माचे बीटीएम महेंद्र दोनाडकर यांनी कमीत-कमी खर्चामध्ये शेडनेट तयार करण्याबाबत मार्गदर्शन करीत आहे ...
बुर्कमरपल्ली येथे मोठ्या प्रमाणात अवैध दारूची विक्री सुरू होती. याचा त्रास गावातील महिलांना सहन करावा लागत होता. गावातील दारू हद्दपार करण्यासाठी तालुका चमू व गावसंघटनेची काही दिवसांपूर्वी बैठक पार पडली. या बैठकीत दारुमुक्त गाव करण्याचा निर्णय सर्वानु ...
चेकपोस्टवर कर्तव्य बजावत असलेल्या महिला पोलीस शिपायाचा त्याच ठिकाणी कर्तव्यावर असलेल्या शिक्षकाने विनयभंग केल्याची घटना रविवारी दुपारी कुरखेडा मार्गावरील एकलपूरजवळ घडली. ...