लाईव्ह न्यूज :

Gadchiroli (Marathi News)

सरपंच, उपसरपंचांना धन आणि मान; सदस्यांना मात्र नुसतेच चहापान - Marathi News | Wealth and honor to the Sarpanch, Deputy Sarpanch; Only tea for the members | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :सरपंच, उपसरपंचांना धन आणि मान; सदस्यांना मात्र नुसतेच चहापान

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या उतरंडीत ग्रामपंचायत हा सर्वांत खालचा घटक असला तरी गावाच्या विकासाच्या दृष्टीने ग्रामपंचायतीचे विशेष महत्त्व आहे. त्यामुळे ... ...

एसटीच्या १७९ बसने अर्ध्या रस्त्यात साेडली साथ - Marathi News | 179 ST buses ply half way | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :एसटीच्या १७९ बसने अर्ध्या रस्त्यात साेडली साथ

एसटी हे सर्वसामान्यांचे प्रवासी वाहन आहे. आगारातून प्रवासी घेऊन निघाल्यानंतर एसटी बसला शेकडाे किमीचा टप्पा गाठायचा असतो. बस मध्येच ... ...

इंधन बचतीत एसटीचा गडचिराेली विभाग राज्यात चौथा - Marathi News | Gadchirali division of ST ranks fourth in the state in fuel saving | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :इंधन बचतीत एसटीचा गडचिराेली विभाग राज्यात चौथा

गडचिराेली : २०१९-२० या आर्थिक वर्षात इंधन बचतीत एसटीच्या गडचिराेली विभागाने उत्तम कामगिरी केली आहे. राज्यातील ३१ विभागामध्ये चौथा ... ...

कृषिपंपाची सक्तीची वसुली थांबवा - Marathi News | Stop forced recovery of agricultural pumps | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :कृषिपंपाची सक्तीची वसुली थांबवा

चामाेर्शी : तालुक्यातील कृषी वीजपंपधारकांना कोणत्याही प्रकारचे वीजबिल न देता, त्यांच्या वीज मीटरची रिडिंग न घेता वीज वितरण ... ...

ओबीसी माेर्चाला संघटनांचा पाठिंबा - Marathi News | Organizations support OBC March | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :ओबीसी माेर्चाला संघटनांचा पाठिंबा

पांचाळ समाज समितीचा पाठिंबा ओबीसींच्या विविध मागण्यांसाठी २२ फेब्रुवारीला काढण्यात येणाऱ्या महामाेर्चाला पांचाळ समाज समितीने पाठिंबा दर्शविला आहे. जिल्ह्यातील ... ...

आष्टी-सिराेंचा मार्गाचा प्रवास झाला खडतर - Marathi News | The journey to Ashti-Siraen was tough | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :आष्टी-सिराेंचा मार्गाचा प्रवास झाला खडतर

आष्टी : साकाेली-वडसा-गडचिराेली-आष्टी-सिराेंचा या राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे. परंतु या महामार्गावरील आष्टी येथील ग्रामीण रुग्णालय व महात्मा फुले ... ...

शहरातील वाढीव वस्तीत सुविधांचा अभाव - Marathi News | Lack of amenities in the growing population of the city | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :शहरातील वाढीव वस्तीत सुविधांचा अभाव

आरमाेरी : नगर पंचायतीचे नगर परिषदेेमध्ये रूपांतर झाल्यानंतरही आरमाेरी शहरात शहरवासीयांच्या अपेक्षेेप्रमाणे विकासाची गंगा दिसून येत नाही. विकास कामात ... ...

वैनगंगा नदी मासेमारांसाठी ठरतेय वरदान - Marathi News | Wainganga river is a boon for fishermen | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :वैनगंगा नदी मासेमारांसाठी ठरतेय वरदान

आरमाेरी : गडचिराेली व चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या वैनगंगा नदीमुळे सिंचनाची साेय तर झाली आहेच. याशिवाय मासेमारी व्यवसायातूनही ... ...

ग्रामपंचायतीवर सरपंच-उपसरपंच विराजमान - Marathi News | Sarpanch-Deputy Sarpanch is sitting on the Gram Panchayat | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :ग्रामपंचायतीवर सरपंच-उपसरपंच विराजमान

पेरमिली ग्रामपंचायतीवर आविसंचे वर्चस्व पेरमिली येथील ग्रामपंचायत भवनात सरपंचपदाची निवडणूक प्रक्रिया पार पडली. अध्यासी अधिकारी म्हणून व्ही. बी. मलेवार ... ...