९ नाेव्हेंबर राेजी गडचिराेली आगारातील तीन, अहेरी सहा व ब्रह्मपुरी आगारातील तीन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. १० नाेव्हेंबर राेजी ३४ कर्मचाऱ्यांचे निलंबन केले हाेते. अशा एकूण ४८ कर्मचाऱ्यांवर कारवाई झाली हाेती. आता एकूण कारवाई झालेल्या कर्मचा ...
एमएच ४० ए ७१५८ क्रमांकाच्या स्काॅर्पिओ या वाहनाचे मागील टायर फुटल्याने वाहन अनियंत्रित होत हेटीनगर गावाजवळ रस्त्याच्या कडेला उलटले. यावेळी वाहन चालक कमलदास अरुण भारद्वाज (२३) हा एकटाच वाहनात होता. मात्र, सुदैवाने त्याला कोणतीच दुखापत झाली नाही. अपघात ...
आज ४-५ देशात माझ्या कंपन्यांची कामे चालतात. तुम्ही मला साथ दिल्यास मी तुमच्या परिसराचे रूप बदलवून दाखवीन. मला कोणत्याही एका व्यक्तीचा विकास करायचा नसून सामूहिक विकासाला मी महत्त्व देतो. या प्रकल्पात स्थानिक लोकांनाच घेणार आहे. त्यासाठी आवश्यक ते प्रश ...
Gadchiroli News हत्ती जर दारू प्यायले तर काय करतील असा जर प्रश्न पडला तर त्याचे उत्तर गडचिरोलीतील नागरिकांना विचारावे लागेल. कारण, अलीकडे तेथे धुमाकूळ घालत असलेले जंगली हत्ती रात्रीच्या वेळी मोहाच्या दारूचे अड्डे शोधत असतात, असे या नागरिकांच्या लक ...
जिल्ह्यातील सर्वच इंग्रजी शाळांना यापुढे विद्यार्थ्यांना मराठी शिकविणे, त्यासाठी खास तासिका आपल्या वेळापत्रकात ठेवणे बंधनकारक झाले आहे. मराठीचे अध्यापन करण्यास टाळाटाळ करणाऱ्या इंग्रजी शाळांवर आता विभागाची नजर राहणार आहे. ...
गडचिराेली शहरात प्रामुख्याने नागपूर येथून भाजीपाला आणला जाते. नागपुरात तेलंगणा, मध्य प्रदेश, पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्यातून भाजीपाल्याचा पुरवठा हाेते. एक महिन्यापूर्वी मराठवाड्यात पूर आल्याने बहुतांश शेतकऱ्यांचा भाजीपाला वाहून गेला. त्यामुळे नागपू ...
मी मुख्यमंत्री असताना देशाची लोकसंख्या ३५-४० हजार कोटींच्या घरात होती. आजमितीस देशाची लोकसंख्या १२५ कोटींच्या पुढे गेली आहे. लोकसंख्यावाढीमुळे अनेक शेतजमीन प्रकल्पाखाली जात आहेत. त्यामुळे विकासासंबंधी अनेक समस्या निर्माण होत आहेत. गडचिरोली या आदिवासी ...
Gadchiroli News गडचिरोली जिल्ह्यातल्या भामरागड तालुक्यात असलेल्या नारगुंडा येथे राहणारे दोन युवक यंदा नीटच्या परीक्षेत उत्तीर्ण झाले. विपरित परिस्थितीत त्यांनी हे यश मिळविले आहे. त्यांचा आमटे दांपत्याकडून सत्कार करण्यात आला. ...
Gadchiroli News सरकारविरुद्ध आकस निर्माण करून स्वत:साठी अनुकूल जनमत तयार करणारा एक वर्ग समाजात सक्रिय आहे. वेळीच काळजी घेऊन त्यांना नियंत्रणात ठेवणे गरजेचे आहे, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री शरद पवार यांनी गडचिरोली ...