भाऊबीजेच्या सणापासून एक महिना अनेक ठिकाणी नाटकांचे व मंडईचे आयोजन केले होते. पण, आता देशातील काही मोठ्या शहरांमध्ये ओमायक्राॅनचा संसर्ग दिसून येत असल्याने प्रशासनाने नवीन निर्बंध घातले. त्यात झाडीपट्टीतील मंडई, नाटक कचाट्यात सापडले आहे. आता संपूर्ण ...
या रॅलीमध्ये शाळकरी विद्यार्थ्यांनी काळ्या फिती लावून नक्षलवादी विचारसरणीचा निषेध केला. बुद्धविहार येथे राष्ट्रगीत गाऊन रॅलीचा समारोप करण्यात आला. उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी पोलीस न ...
देसाईगंज - गडचिरोली रेल्वेमार्गासाठी राज्य सरकारने आपला वाटा दिला नसल्याबद्दल विचारले असता, या कामासाठी केंद्राने तरी आपला वाटा दिला आहे का? असा प्रतिप्रश्न त्यांनी केला. आधीच काेरोनामुळे आर्थिक स्थिती बिघडली आहे. त्यात केंद्राने राज्याच्या हक्काचे ज ...
जिल्हाधिकाऱ्यांनी नामांकन भरण्यासाठी एक दिवसाची मुदतवाढ देण्याची विनंती राज्य निवडणूक आयोगाकडे केली. ही विनंती आयोगाने मान्य केल्याने ७ ऐवजी ८ डिसेंबरला नामांकन भरण्याची शेवटची तारीख राहील, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. नामांकनासाठी शेवटचा दिवस ...
काही नगर पंचायतींमध्ये विद्युत प्रवाह व इंटरनेट सेवा विस्कळीत झाल्याने उक्त ठिकाणी उमेदवारांना नामनिर्देशन पत्र दाखल करता आले नाही व गोंधळ उडाला. त्यामुळे, नामांकन दाखल करण्यासाठी एक दिवसाची मुदतवाढ देण्यात आली आहे. ...
खासगी केंद्रचालकांबराेबरच ग्रामपंचायतमध्येही विविध प्रकारचे प्रमाणपत्र काढून देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. येथील केंद्रचालकाला ग्रामपंचायतीमार्फत स्वतंत्र खाेली, वीज व इतर सुविधा पुरविल्या जातात. तसेच त्याला शासनामार्फत मानधनही दिले जा ...
हत्तींचा कळप दिनांक ३ डिसेंबर राेजी रात्री पळसगाव महादेव पहाडी परिसरात दिसून आला. पळसगाव गावात पोहोचून गावाच्या शेवटी असलेल्या नागरिकांच्या अंगणातील केळींच्या झाडांची, तसेच घराची नासधूस केली. गावकऱ्यांनी हत्तींना पिटाळून लावले. हा कळप पाथरगोटामार्गे ...
२२ जंगली हत्तींचा कळप शुक्रवारी रात्रीच्या सुमारास डोंगरगाव हलबी रस्त्याने पळसगाव परिसरात आला. रात्रभर मुक्काम करून घराशेजारील वाड्या, धानाचे पुंजणे तसेच घरांचेही नुकसान केले. हत्तींच्या कळपाने देवराव उरकुडे यांच्या घराचे नुकसान केले. तसेच घरालगत असल ...
केवळ पोलिसांच्या कारवाईने या जिल्ह्यातील नक्षलवाद संपणार नाही. त्यासाठी रोजगार आणि विकासात्मक कामांवर भर देण्याचा प्रयत्न आहे. गडचिरोली जिल्ह्यात मेडिकल कॉलेजसह चांगल्या शाळा, आरोग्याच्या सोयी-सुविधा निर्माण केल्या जात आहेत. सोबतच तालुकास्तरावर आरोग् ...