लाईव्ह न्यूज :

Gadchiroli (Marathi News)

खास आपल्यासाठी
मुलचेरा तालुक्यातील ग्रामसेवकाचा चामोर्शीत मृत्यू - Marathi News | Gramsevakcha's death in Mulchera taluka death | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :मुलचेरा तालुक्यातील ग्रामसेवकाचा चामोर्शीत मृत्यू

मुुलचेरा तालुक्यात कार्यरत ग्रामसेवकाचा चामोर्शी येथील फलोद्यान नर्सरीत मृत्यू झाल्याची घटना बुधवारी घडली. या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. ...

बंगाली बांधवांना जातीचे प्रमाणपत्र द्या - Marathi News | Give caste certificate to Bengali brothers | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :बंगाली बांधवांना जातीचे प्रमाणपत्र द्या

गडचिरोली जिल्ह्यासह महाराष्ट्र राज्यात राहत असलेल्या बंगाली बांधवांना जातीचे प्रमाणपत्र वितरित करण्यात यावे, ... ...

देसाईगंज येथे लाखो रूपयांचा तंबाखूजन्य पदार्थसाठा जप्त - Marathi News | Liquor worth of tobacco products seized at DesaiGanj | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :देसाईगंज येथे लाखो रूपयांचा तंबाखूजन्य पदार्थसाठा जप्त

देसाईगंज पोलिसांनी डाक बंगल्यालगतच्या किशोर ट्रॉन्सपोर्टच्या गॅरेजच्या गाडीतून माल खाली करताना धाड घालून दोन लाख ८८ हजार २४० रूपयांचा सुगंधित तंबाखू साठा जप्त केला. ...

३६ ग्रामसभा करणार बांबू कापणी व विक्री - Marathi News | 36 gram sabha will be harvested and sold | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :३६ ग्रामसभा करणार बांबू कापणी व विक्री

राज्य शासनाने पेसा क्षेत्रातील बांबूची कापणी व विक्री करण्याचा अधिकार ग्रामसभांना प्रदान केला आहे. ...

मुख्यालयातील पोलिसांना दीडपट वेतन लागू करा - Marathi News | Apply half a step to the headquarters police | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :मुख्यालयातील पोलिसांना दीडपट वेतन लागू करा

गडचिरोली जिल्हा मुख्यालय तसेच देसाईगंज, आरमोरी, चामोर्शी व अहेरी तालुका मुख्यालयातील पोलीस कर्मचाऱ्यांना दीडपट वेतन लागू करावे, ...

मुलचेरातील अनेक ग्रा.पं.मध्ये अविरोध निवड - Marathi News | Uncontrolled selection in many GP water pumps | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :मुलचेरातील अनेक ग्रा.पं.मध्ये अविरोध निवड

तालुक्यातील ग्राम पंचायतीच्या सरपंच व उपसरपंच पदाच्या निवडणुका रविवार व सोमवारी स्थानिक पातळीवरील ग्राम पंचायतींच्या सभागृहात पार पडल्या. ...

जिल्ह्यात ४२ गावांना पुराचा धोका - Marathi News | The danger of flood of 42 villages in the district | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :जिल्ह्यात ४२ गावांना पुराचा धोका

गडचिरोली जिल्ह्यातून मोठ्या १० नद्या वाहतात. या नदी काठावर जवळजवळ ४२ गावे आहेत. ...

वन विभागाने उद्ध्वस्त केला दारू अड्डा - Marathi News | The Forest Department spoiled the liquor band | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :वन विभागाने उद्ध्वस्त केला दारू अड्डा

चामोर्शी तालुक्यातील मार्र्कंडा (कं.) वन परिक्षेत्रातील सुभाषग्राम व राममोहनपूर गावातील जंगल परिसरात घोट वन विभाग व पोलिसांनी संयुक्त धाड घालून साडेचार लाखांची दारू पकडली. ...

खर्रा व तंबाखू घोटाई जोरात - Marathi News | Sleek and tobacco whirling | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :खर्रा व तंबाखू घोटाई जोरात

वर्षभरापूर्वी राज्य सरकारने गुटखा व सुगंधी तंबाखूजन्य पदार्थावर महाराष्ट्रात बंदी घातली आहे. ...