लाईव्ह न्यूज :

Gadchiroli (Marathi News)

खास आपल्यासाठी
कधी मिळणार कोसरी प्रकल्पाचे पाणी? - Marathi News | Kosari project water? | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :कधी मिळणार कोसरी प्रकल्पाचे पाणी?

आरमोरी तालुक्यातील कोसरी या सिंचन प्रकल्पाचे काम सध्या प्रगतिपथावर आहे. ...

२० हजार बॅग तेंदूपत्ता संकलन - Marathi News | 20 thousand bags of Tenundupta collection | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :२० हजार बॅग तेंदूपत्ता संकलन

पेसा अंतर्गत येत असलेल्या गावांमधून १६ हजार २७८ व पेसा क्षेत्राबाहेरच्या युनिटमधून ३ हजार ७३९ असे एकूण सुमारे २० हजार १७ बॅग तेंदूपत्ता संकलन १७ मे पर्यंत करण्यात आले आहे. ...

कर्मचाऱ्यांना अहिंसेची प्रतिज्ञा - Marathi News | Employees vow for non-violence | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :कर्मचाऱ्यांना अहिंसेची प्रतिज्ञा

भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचा स्मृतिदिनानिमित्त त्यांना जिल्हाधिकारी रणजीतकुमार यांच्या हस्ते आदरांजली अर्पण करण्यात आली. ...

वाढत्या उष्णतामानामुळे शेती कामावर परिणाम - Marathi News | Due to rising heat, the result of agricultural work | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :वाढत्या उष्णतामानामुळे शेती कामावर परिणाम

गेल्या चार दिवसांपासून विदर्भासह गडचिरोली जिल्ह्यातही तापमानाचा पारा मोठ्या प्रमाणावर वाढला असून शहरी व ग्रामीण भागात रस्ते निर्मनुष्य झाले आहे. ...

टिपागडावर पर्यटकांची स्वारी : - Marathi News | Tourists Attack on Tourists: | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :टिपागडावर पर्यटकांची स्वारी :

महाराष्ट्र सीमेलगत कोरची-धानोरा तालुक्याच्या सीमेजवळ वसलेले टिपागड येथे प्राचीन किल्ला आहे. ...

नवीन अरततोंडी येथे घराला आग - Marathi News | Fire at home in New Artendi | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :नवीन अरततोंडी येथे घराला आग

देसाईगंज तालुक्यातील नवीन अरततोंडी येथील एका घराला आग लागून एक लाख रूपयांचे साहित्य जळून खाक झाले. ...

विसापूर वार्डातील विदारक वास्तव : साडेनऊ लाख खर्च करूनही ४० कुटुंब तहानलेलेच - Marathi News | Disruptive reality in the Wisapur ward: After spending around nine lakhs, 40 families were thirsty | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :विसापूर वार्डातील विदारक वास्तव : साडेनऊ लाख खर्च करूनही ४० कुटुंब तहानलेलेच

दलित वस्ती पाणीपुरवठा योजनेंतर्गत स्थानिक नगर पालिकेच्या वतीने सन २०११-१२ या वर्षात कॉम्प्लेक्स-विसापूर भागात नळ पुरवठा पाईपलाईनचे काम मंजूर करण्यात आले. ...

बांबू कटाईचे पैसे द्या, अन्यथा आंदोलन - Marathi News | Give money for bamboo harvest, otherwise the movement | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :बांबू कटाईचे पैसे द्या, अन्यथा आंदोलन

अहेरी तालुक्याच्या जिमलगट्टा भागातील अनेक गावातील नागरिकांनी वन विभागाच्या अगरबत्ती प्रकल्पासाठी बांबू तोड केली. ...

तेंदू मजुराची परतीची वाट : - Marathi News | Return speed of tendered labor: | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :तेंदू मजुराची परतीची वाट :

सध्या वैरागड परिसरासह जिल्हाभरात तेंदूसंकलनाचा हंगाम जोमात सुरू आहे. सूर्य आग ओकत असल्याने उन्हाची दाहकता वाढली आहे. ...