माकडाची शिकार करण्याच्या झटापटीत जीवंत वीज तारेच्या स्पर्शाने बिबट व माकडाचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी देसाईगंज तालुक्यातील एकलपूर जवळील शेतात घडली. ...
जिल्हा सामान्य रूग्णालयात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचे जून महिन्याचे वेतन अजूनपर्यंत झाले नाही. याबाबत कर्मचाºयांनी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.माधुरी किलनाके यांची भेट घेऊन यावर तोडगा काढण्याची मागणी केली. अन्यथा १ आॅगस्टपासून कामबंद आंदोलन क ...
२८ जुलै ते ३ ऑगस्टदरम्यान नक्षलवाद्यांनी पुकारलेल्या बंदच्या पहिल्याच दिवशी पोलीस व नक्षल्यांत चकमक उडून तीत एक नक्षली ठार झाल्याची घटना येथे सोमवारी दुपारी घडली. ...
देसाईगंज तालुक्यातील एकलपूरजवळील एका शेतातील झाडावर २८ जुलै, रविवारी रात्री बिबट व वानर यांच्यात झटापट होऊन तीत विद्युत तारेचा स्पर्श होऊन दोघेही गतप्राण झाल्याची घटना घडली. ...
अहेरी तालुक्यातील गुड्डीगुडम परिसरात मागील अनेक दिवसांपासून वीज समस्या आहे. परंतु मागील चार दिवसांपासून परिसरातील वीज पुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना अंधारातच रात्र काढावी लागत आहे. त्यामुळे महावितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन ही समस्या ...
जिल्ह्यासह राज्यातील सर्व उच्च माध्यमिक शाळांचे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे विविध सेवाविषयक प्रश्न मार्गी लावून शाळांच्या समस्या सोडविण्यात याव्या, अशी मागणी विज्युक्टा व महासंघाच्या वतीने जिल्हा प्रशासनामार्फत शासनाकडे करण्यात आली आहे. ...
जुलै महिन्यात १५ ते २० दिवसात पावसाचा पत्ता नव्हता. सर्व शेतकऱ्यांच्या आकाशाकडे नजरा लागल्या होत्या. परिणामी शेतकरी चिंताग्रस्त झाला होता. दरम्यान वरूणराजाच्या कृपेने गेल्या दोन ते तीन दिवसांपासून आरमोरी तालुक्याच्या वैरागड भागासह जिल्हाभरात संततधार ...
२८ जुलैपासून नक्षल बंदला सुरूवात झाली आहे. नक्षल बंददरम्यान घातपाताच्या घटना घडण्याची शक्यता राहत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून दुर्गम भागात जाणाºया जवळपास १६ बसफेºया रद्द करण्यात आल्या आहेत. ...
जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत गडचिरोली जिल्ह्यात २०१५-१६ ते २०१८-१९ जलसिंचन व जलसंवर्धनाची १४ हजार ८१७ कामे करण्यात आली आहेत. या कामांमुळे ६१ हजार ९०० टीसीएम पाणी क्षमता वाढली आहे. ...